लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
'वडा पाव'वर ताव, गणपती कारखान्यालाही भेट, ब्रिटीश उच्चायुक्त 'माणूस हाय लई ग्रेट' - Marathi News | The British High Commissioner Alex ellis attacked 'Vada Pav' and also gave a message in Marathi | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'वडा पाव'वर ताव, गणपती कारखान्यालाही भेट, ब्रिटीश उच्चायुक्त 'माणूस हाय लई ग्रेट'

ब्रिटिश उच्चायुक्तांनाही वडापावचा मोह अवरलेला नाही. नुकताच त्यांनी गेट वेच्या पायथ्याशी वडापावचा मनमुराद आस्वाद घेतला. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. ...

Pravin Darekar : "महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, केवळ ठाकरे सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदार" , महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून प्रविण दरेकरांचा हल्लाबोल!  - Marathi News | Pravin Darekar attack state government on the issue of women's security! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, केवळ ठाकरे सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदार"

Pravin Darekar : सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी सुरक्षित ठेवण्यासाठी जर तुमच्या राज्यात महिला सुरक्षित नसतील, तर एकदिवस देखील हे सरकार जनता ठेवणार नाही, असा इशारा देखील प्रविण दरेकर यांनी यावेळी दिला. ...

OBC Reservation: “अन्यथा ओबीसी समाज तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल”; भाजपचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र - Marathi News | bjp gopichand padalkar criticized thackeray govt over obc reservation and sc orders on elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अन्यथा ओबीसी समाज तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल”; भाजपचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र

भाजपने ठाकरे सरकारवर निशाणा साधत ओबीसी समाज तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल, असे म्हटले आहे. ...

महिलांच्या सुरक्षेबाबत महत्वाच्या उपाय योजना करा, नीलम गोऱ्हेंचे मुख्यमंत्र्यांना निवेदन - Marathi News | Plan important measures for the safety of women, Neelam Gorhe's statement to the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिलांच्या सुरक्षेबाबत महत्वाच्या उपाय योजना करा, नीलम गोऱ्हेंचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Neelam Gorhe : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे काही उपाय योजना करण्याबाबत संबंधित विभागांना निर्देश द्यावेत, अशी विनंती एका निवेदनाद्वारे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे केली आहे.   ...

“महिलांच्या बाबतीत ठाकरे सरकार पूर्णपणे असंवेदनशील”; राष्ट्रीय महिला आयोगाने फटकारले - Marathi News | national commission for women criticized maharashtra govt is completely insensitive towards women | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महिलांच्या बाबतीत ठाकरे सरकार पूर्णपणे असंवेदनशील”; राष्ट्रीय महिला आयोगाने फटकारले

राष्ट्रीय महिला आयोगाचे पथक मुंबईत दाखल झाले असून, सदस्यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. ...

निवडणुका घेण्याचे सर्वाधिकार आयोगाचेच: सुप्रीम कोर्ट - Marathi News | supreme court said the Commission has the sole right to hold elections pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुका घेण्याचे सर्वाधिकार आयोगाचेच: सुप्रीम कोर्ट

राज्य सरकारच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का ...

"उद्धवजींनी थोबाडीत मारली तरीही कोणी सत्तेतून बाहेर पडणार नाही" - Marathi News | nobody will left power even after cm uddhav thackeray slaps them says bjp leader chandrakant patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धवजींनी थोबाडीत मारली तरीही कोणी सत्तेतून बाहेर पडणार नाही"

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट; म्हणे, कॅबिनेट मंत्र्यांचे खासगीत वक्तव्य ...

'मुंबई मनपातील कर्मचाऱ्यांच्या जिवाशी का खेळता?' Nitesh Rane Write A Letter to CM Uddhav Thackeray - Marathi News | 'Why do you play with the lives of Mumbai Municipal Corporation employees?' Nitesh Rane Write A Letter to CM Uddhav Thackeray | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :'मुंबई मनपातील कर्मचाऱ्यांच्या जिवाशी का खेळता?' Nitesh Rane Write A Letter to CM Uddhav Thackeray

भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय. मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विम्यावरुन नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची झोड उठवलीय. कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा बंद पडलाय, त्याचं श्रेय कुणाला द्यायचं असा ...