लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
केंद्राकडून डाटा घेण्याचा टाइमपास कशासाठी?; फडणवीसांचा सवाल, सरकारवर साधला निशाणा - Marathi News | Opposition leader Devendra Fadnavis has criticized the state government over OBC reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्राकडून डाटा घेण्याचा टाइमपास कशासाठी?; फडणवीसांचा सवाल, सरकारवर साधला निशाणा

‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत फडणवीस यांनी, येत्या नोव्हेंबरपूर्वी ओबीसींचा ईम्पिरिकल डाटा राज्य सरकारने तयार करून ओबीसींना आरक्षण पुन्हा बहाल केले नाही, तर पुढची आठ-दहा वर्षे ते मिळणार नाही, असा इशाराही दिला. ...

मोठी बातमी; आषाढीतील विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण - Marathi News | Big news; Invitation to the Chief Minister for the official worship of Mother Vitthal-Rukmini in Ashadi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; आषाढीतील विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला, नेमकं कारण काय? कोणत्या मुद्द्यांवर चर्चा? - Marathi News | ncp chief sharad pawar meets cm Uddhav Thackeray in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला, नेमकं कारण काय? कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

Sharad Pawar Meets Uddhav Thackeray: मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर शेतीविषयक बैठक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. ...

Coronaच्या भितीने मुख्यमंत्री कार्यालयातचं गेले नाहीत? CM Uddhav Thackeray | Mantralay | Maharashtra - Marathi News | Didn't go to CM's office for fear of Corona? CM Uddhav Thackeray | Mantralay | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronaच्या भितीने मुख्यमंत्री कार्यालयातचं गेले नाहीत? CM Uddhav Thackeray | Mantralay | Maharashtra

...

“मतदान घ्या, मग तुमची ताकद पाहू; बहुमत आहे, तर घाबरता कशाला?”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | devendra fadnavis criticized maha vikas aghadi over assembly speaker election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“मतदान घ्या, मग तुमची ताकद पाहू; बहुमत आहे, तर घाबरता कशाला?”: देवेंद्र फडणवीस

भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली असून, बहुमत आहे, तर मग घाबरता कशाला, अशी विचारणा केली आहे. ...

Agriculture Bill: “आम्हाला वादात पडायचं नाही, ठाकरे सरकारने कृषी विधेयक तातडीने मागे घ्यावं” - Marathi News | raju shetti demand thackeray govt should withdraw the agriculture bill | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Agriculture Bill: “आम्हाला वादात पडायचं नाही, ठाकरे सरकारने कृषी विधेयक तातडीने मागे घ्यावं”

Agriculture Bill: राज्य सरकारने विधेयक मागे घेतले नाही, तर याविरोधात राज्यात आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ...

महाविकास आघाडी सरकारची डोकेदुखी वाढली; ८ आमदार नाराज, मुंबईत राजकीय खलबतं सुरू - Marathi News | In MVA government 8 MLA Upset, Raju Shetty, Abu Azami, Jayant Patil Meeting in Mumbai | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महाविकास आघाडी सरकारची डोकेदुखी वाढली; ८ आमदार नाराज, मुंबईत राजकीय खलबतं सुरू

एकीकडे काँग्रेस आक्रमक भूमिका घेत आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील एक घटकपक्षही नाराज असल्याचं समोर येत आहे. ...

'...अन्यथा जनता ठाकरे सरकारचा अंत केल्याशिवाय राहणार नाही'; मनसेचा निशाणा - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has criticized the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...अन्यथा जनता ठाकरे सरकारचा अंत केल्याशिवाय राहणार नाही'; मनसेचा निशाणा

राज्यात वाढणाऱ्या डेल्टा प्लस या नव्या कोरोनाच्या व्हेरियंटपासून सावधान होत निर्बंध कठोर करण्यात आले होते. ...