लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Chiplun flood: कोकणातील पूरस्थितीबाबत देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा, संपूर्ण सहकार्याचं दिलं आश्वासन - Marathi News | Chiplun flood: Devendra Fadnavis discusses the situation in Konkan with the Chief Minister, assures full cooperation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Chiplun flood: कोकणातील पूरस्थितीबाबत देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा, संपूर्ण सहकार्याचं दिलं आश्वासन

Chiplun Flood Update: मुसळधार पावसामुळे चिपळूणसह कोकणातील विविध भागात अभूतपूर्व अशी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. ...

महाड येथील बचाव कार्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा; हेलिकॉप्टरच्या सहाय्याने अडकलेल्यांची सुटका करणे सुरू - Marathi News | CM Uddhav thackeray reviews rescue operation at Mahad mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाड येथील बचाव कार्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा; हेलिकॉप्टरच्या सहाय्याने अडकलेल्यांची सुटका करणे सुरू

"पूरग्रस्तांनी घराच्या छतावर, उंचावर थांबल्यास लगेच मदत करणे शक्य. स्वयंसेवी संस्थांना अन्नाची पाकिटे आणि कपड्यांसंदर्भात आवाहन." ...

Flood: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये माणुसकी आहे का? राज्याला ड्रायव्हर नको; केंद्रीय मंत्री नारायण राणे संतापले - Marathi News | Maharashtra Ratnagiri, Raigad Flood: Union Minister Narayan Rane Target CM Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Flood: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये माणुसकी आहे का? राज्याला ड्रायव्हर नको; केंद्रीय मंत्री नारायण राणे संतापले

Ratnagiri, Raigad, Chiplun Flood: रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांची बोलून मी केंद्रीय मंत्र्यांशी संवाद साधला आहे. त्यांच्याकडून माहिती घेऊन केंद्राला कळवलं आहे. केंद्राकडून जास्तीत जास्त मदत करणार असल्याचं त्यांनी सांगितले. ...

लोकलसाठी राज ठाकरेंचं थेट उद्धव ठाकरेंना पत्र | Raj Thackeray | Uddhav Thackeray |Mumbai Local Train - Marathi News | Raj Thackeray's direct letter to Uddhav Thackeray for locals | Raj Thackeray | Uddhav Thackeray | Mumbai Local Train | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकलसाठी राज ठाकरेंचं थेट उद्धव ठाकरेंना पत्र | Raj Thackeray | Uddhav Thackeray |Mumbai Local Train

...

Konkan Rain: 'मुख्यमंत्रीजी ड्रायव्हिंग करत कोकणात जाणार आहात का ?' - Marathi News | BJP leader Chitra Wagh criticizes Cm Uddhav Thackeray over heavy Rain and flood situation in konkan | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Konkan Rain: 'मुख्यमंत्रीजी ड्रायव्हिंग करत कोकणात जाणार आहात का ?'

Chitra Wagh critisizes Uddhav Thackeray:'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी, तुमच्या ड्रायव्हिंग कौशल्याची खरी गरज आता आहे...' ...

चिपळूणसह अनेक भागांत पुराचं भीषण संकट; पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री ठाकरेंना फोन - Marathi News | Severe flood crisis in many areas including Chiplun; Prime Minister Modi's phone call to Chief Minister Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिपळूणसह अनेक भागांत पुराचं भीषण संकट; पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री ठाकरेंना फोन

केंद्राकडून पूरग्रस्त भागाला सर्वतोपरी मदत देण्याचं आश्वासन; पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांना फोन ...

OBC Reservation: ‘ओबीसी डेटा’संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वेळीच कान पिळावेत अन्यथा... - Marathi News | OBC Reservation: Prof Hari Narke Advice to CM Uddhav Thackeray over Regarding 'OBC data' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :OBC Reservation: ‘ओबीसी डेटा’संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वेळीच कान पिळावेत अन्यथा...

भटके विमुक्त आणि विशेष मागासवर्ग या तिन्ही प्रवर्गातील जातींची यादी नसल्याचे उत्तर विजय वडेट्टीवार यांच्याकडील बहुजन कल्याण मंत्रालयाने दिले आहे. ...

Maharashtra Flood: रत्नागिरी, रायगडातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तातडीची बैठक - Marathi News | Maharashtra Flood: Urgent meeting of CM Uddhav Thackeray to review situation in Ratnagiri, Raigad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Flood: रत्नागिरी, रायगडातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तातडीची बैठक

Ratnagiri, Raigad Flood Updates: त्याचप्रमाणे नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी तसेच प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. ...