लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
आमदार भाजपा-सेनेचे, 'आउटगोइंग'ही सुरू; उत्तर मुंबईतील उद्धव सेनेचा गड हळूहळू ढासळतोय? - Marathi News | MLAs of BJP-Sena, 'outgoing' also continues; Is Uddhav Sena's stronghold in North Mumbai slowly crumbling? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार भाजपा-सेनेचे, 'आउटगोइंग'ही सुरू; उत्तर मुंबईतील उद्धव सेनेचा गड हळूहळू ढासळतोय?

Mumbai Politics News: उत्तर मुंबईत काही वर्षांपासून उद्धव सेनेची असलेली पकड कमी होत चालली आहे. गेल्या काही महिन्यांत दहिसर आणि मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील उद्धव सेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच माजी नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. ...

Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट - Marathi News | Tejasvee Ghosalkar meets Uddhav Thackeray at matoshree after resignation from shivsena ubt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

Tejasvee Ghosalkar And Uddhav Thackeray : तेजस्वी घोसाळकर यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.  ...

राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण - Marathi News | attempts to keep raj thackeray away from uddhav thackeray shiv sena shinde group moves | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण

राज ठाकरे महायुतीसोबत आले नाहीत तरी चालतील; पण त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्रितपणे मुंबई महापालिका लढू नये, असा प्रयत्न शिंदेसेनेकडून होत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. ...

उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र - Marathi News | big setback to thackeray group former uddhav sena corporator tejaswi ghosalkar likely to join bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समजूत काढण्यासाठी त्यांना 'मातोश्री'वर भेटीसाठी बोलाविले, पण त्यांनी ठाकरे यांची भेट घेणे टाळले. ...

उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे - Marathi News | Tejashwi Ghosalkar's resignation; Uddhav Thackeray attempts damage control in UBT Shivsena before mumbai BMC Elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे

Tejashwi Ghosalkar Resigns: घोसळकर यांनी आपण महिला - दहिसर विधानसभा प्रमुख या पदावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. ...

मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार - Marathi News | mumbai municipal election 2025 will uddhav sena gain strength if it alliance with mns defeat thackeray will be difficult for the mahayuti | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार

उद्धवसेनेला मोठी गळती लागली असून, मुंबई महापालिका राखणे ठाकरेंना आव्हानात्मक ठरू शकते. तर, महायुती पूर्ण ताकद लावून शह देण्याच्या प्रयत्नात आहे. अशातच मनसेची भूमिका महत्त्वाची ठरू शकते, असे म्हटले जात आहे. ...

उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी - Marathi News | Uddhav Thackeray is active again for 'bow and arrow'; Demand for hearing on the petition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या याचिकेवर तातडीने सुनावणी होणे गरजेचे झाले असल्याचे मत कपिल सिब्बल यांनी न्यायालयापुढे मांडले. ...

"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया - Marathi News | Operation Sindoor: ''The attack by the Indian Army on Pakistan's terrorist camps was a matter of pride, now...'', Uddhav Thackeray's reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...''

Operation Sindoor: भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या लष्करी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद आहे. पहलगाममध्ये २६ मायभगिनींचे कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करून सैन्याने बदला घेतला. आता पाकिस्तानचे भारतातील स्लिपर्स सेल उद्ध्वस्त करून दहशतवादाचे समु ...