Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्याFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Uddhav Thackeray: निरोपाचं भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे आभार मानतानाच राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून टोला लगावला. राज्यामध्ये सध्या संभ्रमावस्था आहे. तसेच कोण कुणासोबत आहे, हेच कळत नाही आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. ...
Uddhav Thackeray Speech: महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ सदस्यांचा कार्यकाळ आज संपत असून, सभागृहात आज निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे अत्यंत भावूक झाल्याचे पाहायला मिळा ...