लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्या

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
...तरी विरोधकांचे संख्याबळ इतकेच झाले असते; मुंबईच्या महापौरपदी भाजपाच्या रितू तावडे बिनविरोध - Marathi News | BJP Ritu Tawade will be mayor of Mumbai, while Sanjay Ghadi of the Eknath Shinde faction of Shiv Sena will be deputy mayor in BMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तरी विरोधकांचे संख्याबळ इतकेच झाले असते; मुंबईच्या महापौरपदी भाजपाच्या रितू तावडे बिनविरोध

विरोधी पक्षांकडून कोणीही अर्ज भरला नसल्याने त्यांचे सदस्य निवडी प्रक्रियेवेळी उपस्थित राहणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ...

Kolhapur ZP Election Voting 2026: नाधवडेमध्ये 'ईव्हीएम'ची तोडफोड; उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल - Marathi News | Kolhapur ZP Election Voting 2026 A person vandalized an EVM machine in Nadhavade Bhudargad taluka; Case registered against Uddhav Sena office bearer | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील नाधवडेमध्ये 'ईव्हीएम'ची तोडफोड; उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला ...

उद्धवसेनेच्या कोट्यातून मनसेला हवे 'स्वीकृत' पद - Marathi News | MNS wants 'approved' post from Uddhav Sena's quota | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धवसेनेच्या कोट्यातून मनसेला हवे 'स्वीकृत' पद

वरिष्ठ नेते करणार उद्धव ठाकरेंसोबत चर्चा; नंतरच होणार अंतिम निर्णय ...

काँग्रेसमधील वाद मिटला अन् चंद्रपूरात नवा ट्विस्ट आला; भाजपाची खेळी, उद्धवसेनाचा महापौर?  - Marathi News | The dispute in Congress has been resolved and a new twist has come in Chandrapur; BJP politics, Uddhav Thackeray Sena mayor? | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :काँग्रेसमधील वाद मिटला अन् चंद्रपूरात नवा ट्विस्ट आला; भाजपाची खेळी, उद्धवसेनाचा महापौर? 

काँग्रेसमधील अंतर्गत वादावर अखेर पडदा पडला असून पक्षश्रेष्ठींनी सत्ता-संतुलन साधत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत ...

BMC महापौरपदासाठी भाजपाकडून ३ नावे शर्यतीत, शिंदेसेनेची रणनीती काय?; उद्धवसेनाही उमेदवार उतरवणार - Marathi News | 3 names in the race from BJP for the post of BMC Mayor, what is Eknath Shinde Sena's strategy?; Uddhav Thackeray Sena will also field a candidate in mayor election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BMC महापौरपदासाठी भाजपाकडून ३ नावे शर्यतीत, शिंदेसेनेची रणनीती काय?; उद्धवसेनाही उमेदवार उतरवणार

महापालिका निवडणुकीत बहुमत मिळाले नसले तरी उद्धव ठाकरे यांच्याकडून महापौर, उपमहापौर निवडणुकीत उमेदवार उतरवले जातील. ...

मुंबई महापालिकेत मनसेच्या नगरसेवकांची संख्या वाढणार?; राज ठाकरेंची खेळी, पडद्यामागे घडामोडी - Marathi News | Will the number of MNS corporators in Mumbai Municipal Corporation increase?; Raj Thackeray MNS Demand to Uddhav Thackeray for Nominated Councillor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेत मनसेच्या नगरसेवकांची संख्या वाढणार?; राज ठाकरेंची खेळी, पडद्यामागे घडामोडी

मुंबईत स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू आहेत. सत्ता समीकरणात स्वीकृत नगरसेवकांचा मुद्दा कळीचा ठरत आहे ...

कोल्हापुरातील उद्धवसेनेच्या पदाधिकारी नियुक्त्यांना स्थगिती, विनायक राऊत यांची माहिती - Marathi News | Appointments of Uddhav Sena office bearers in Kolhapur suspended, Vinayak Raut informs | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील उद्धवसेनेच्या पदाधिकारी नियुक्त्यांना स्थगिती, विनायक राऊत यांची माहिती

जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी बुधवारी केलेल्या नियुक्त्यांना २४ तासांच्या आता पक्षाकडूनच तडकाफडकी स्थगिती ...

Mumbai Mayor: "मुंबई सोडू नका!" महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचे नगरसेवकांना आदेश - Marathi News | BMC Election 2026: Shiv Sena UBT to Challenge Mahayuti in Mumbai Mayor & Deputy Mayor Elections Despite Numbers Gap | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबई सोडू नका!" महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचे नगरसेवकांना आदेश

Mumbai Mayor Election 2026: मुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यांकडे बहुमत असले तरी उद्धव ठाकरेंनी निवडणुकीत उतरण्याचे संकेत देऊन लढत चुरशीची केली आहे. ...