शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : मविआ 'खेळी' करणार, महायुतीला फटका बसणार?; विधान परिषद निवडणूक पुन्हा रंगणार

महाराष्ट्र : Jayant Patil मोठी बातमी: विधानपरिषदेसाठी पवारांच्या राष्ट्रवादीचा जयंत पाटलांना पाठिंबा, पण ठाकरे संभ्रमात?

मुंबई : 'राजकारणात कोणीच कायमचा शत्रू नसतो, या घटना...; फडणवीस-ठाकरेंच्या भेटीवर भाजपा नेत्याचे सूचक वक्तव्य

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा; उद्धव ठाकरे यांची राज्य सरकारकडे मागणी

मुंबई : लिफ्टमध्ये भेटले तरी ‘तिथे’ जाऊ शकत नाही; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

मुंबई : भेटीच्या योगायोगाची चर्चा, पण ठरवून झालेल्या भेटीची मात्र नाही, वाचा सविस्तर

महाराष्ट्र : मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून संजय राऊतांनी पुढे केलं उद्धव ठाकरेंचं नाव, नाना पटोले म्हणाले... 

महाराष्ट्र : विधानसभेला मविआकडून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? जयंत पाटलांचे सकारात्मक भाष्य!

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात उद्धवसेना फोडण्याच्या प्रयत्नांना वेग! ६ माजी नगरसेवक, शेकडो पदाधिकारी फोडले

महाराष्ट्र : लिफ्ट मागितली तरी ते सहाव्या मजल्यापर्यंत पोहचणार नाहीत’’, फडणवीस-ठाकरे भेटीवर एकनाथ शिंदेंची खोचक प्रतिक्रिया