शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : “...तर उद्या कुठेही निवडणूक झाली, तर भाजपाला भारी पडणार आहे”; उद्धव ठाकरेंचा थेट इशारा

महाराष्ट्र : ...तर आम्ही त्याचे समर्थन करू; उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारकडे काय केली मागणी?

महाराष्ट्र : वक्फ विधेयकाला विरोध नसून त्यातील भ्रष्टाचाराला विरोध; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

महाराष्ट्र : वक्फ विधेयकाला ठाकरेंचा विरोध आहे की नाही? अरविंद सावंत १० मिनिटे बोलले पण...

मुंबई : “बाळासाहेबांच्या विचारांवर ठाकरे गट आजही चालत असेल, तर वक्फ विधेयकाला विरोध करणार नाही”: CM

महाराष्ट्र : “वक्फ सुधारणा विधेयकावरुन ठाकरेंच्या खासदारांमध्ये मतभेद, विरोधक गैरसमज पसवरतायत”: शिंदे गट

महाराष्ट्र : ...तर शिवसैनिक चंद्रकांत खैरेंना रस्त्यावर फिरू देणार नाहीत; राजू शिंदेंचा हल्लाबोल

छत्रपती संभाजीनगर : ठाकरे गटाला धक्का; विधानसभेला 1 लाख मते घेणाऱ्या शिलेदाराचा रामराम, खैरेंवर फोडले खापर

महाराष्ट्र : “ठाकरेसेना बाळासाहेबांचे विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवणार”; CM फडणवीस

ठाणे : ठाकरे गटाला ठाण्यात खिंडार; माजी विभागप्रमुखांचा कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदेसेनेत प्रवेश