उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले. Read More
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महाराष्ट्राचं तर खासदार उदयनराजे भोसले यांनी देशाचं नेतृत्व करावं, ही तमाम सातारकरांची इच्छा आहे. मात्र, नगरसेवकांच्या अंतर्गत वादामुळेच ‘दोन्ही’ राजेंचे मनोमिलन तुटल्याचा खळबळजनक आरोप ...
‘स्वराज्यामध्ये किल्ल्यांची निर्मिती करताना भिडेंच्या नव्हे तर बहुजन लोकांनी कष्ट उपसले होते. त्यामुळे शिवाजी महाराजांचे वंशज म्हणवणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांनी मागासवर्गीयांच्या आरक्षणाबाबत बोलताना आधी पूर्ण विचार करावा. वंचित घटकांबद्दल बोलतान ...
‘ज्या-ज्यावेळी लोकांवर अन्याय होतो, त्या-त्यावेळी माणुसकीच्या भावनेतून मी नेहमी त्या ठिकाणी माझं मत व्यक्त करतो. कोणीही असू द्या, मला अन्याय सहन होत नाही. शिवेंद्रसिंहराजेंवरही अन्याय झाला तरी मी ...
सातारा येथील जुना मोटर स्टँड परिसरात पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याचे काम सुरू होते. त्यातून झालेल्या वादावादीत खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या एन्ट्रीने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. ...
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले आपल्या इशारातून निवडणुकांचे संकेत देत आहेत. साताऱ्याची जनता माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महापराक्रमाने पुनीत झालेल्या किल्ले प्रतापगडावर शुक्रवारी चतुर्थीच्या दिवशी भवानी माता मंदिराला 358 वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून रात्री 8.30 वाजता गडावर 358 मशाली प्रज्वलित करून मशाल महोत्सव साजरा करण्यात आला. ...