Next

'तो' डायलॉग ऐकला अन् उदयनराजेंनी डोक्यावर हात मारला!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 11:27 AM2018-12-07T11:27:03+5:302018-12-07T11:30:14+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी 'फाइट' सिनेमातील डायलॉग ऐकला आणि डोक्यावर ह�..

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी 'फाइट' सिनेमातील डायलॉग ऐकला आणि डोक्यावर हात मारुन घेतला.