लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
उदयनराजे पुण्यात पवारांच्या भेटीला; पक्षांतर थांबविण्याची चर्चा - Marathi News | Udayan Raje meets sharad Pawar in Pune; Discussion about bjps entry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उदयनराजे पुण्यात पवारांच्या भेटीला; पक्षांतर थांबविण्याची चर्चा

उदयनराजे यांचा भाजपमधील पक्षप्रवेश रखडला आहे. दोन दिवसांपूर्वीच ते वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटले होते. ...

उदयनराजेंंचे अजूनही तळ्यात-मळ्यात! पुण्यातील बैठक निष्फळ; राजे मुंबईकडे रवाना - Marathi News | Udayan Rajin's still in the pond! Pune meeting unsuccessful; The kings leave for Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उदयनराजेंंचे अजूनही तळ्यात-मळ्यात! पुण्यातील बैठक निष्फळ; राजे मुंबईकडे रवाना

प्रत्यक्षात कुठलाही निर्णय होताना दिसत नाही. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ही चर्चा सुरू झाली आहे ...

उदयनराजेही नॉट रिचेबल ? - Marathi News | Udayana Raje Not Rechargeable ; everyone is searching him | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उदयनराजेही नॉट रिचेबल ?

ते पुण्यात कार्यकर्त्यांबरोबर बैठक घेणार असे वृत्त सातारा येथील एका स्थानिक दैनिकाने दिले होते, मात्र तशी बैठक वगैरे काहीच झाली नाही.  ...

Video: उदयनराजे मूडमध्ये; हसत हसत म्हणाले, सातारकर कायम 'मस्त अन् निवांत' - Marathi News | We are cool and relaxed; Udayanaraje Bhosale said to raju shetty in his style | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Video: उदयनराजे मूडमध्ये; हसत हसत म्हणाले, सातारकर कायम 'मस्त अन् निवांत'

उदयनराजेंच्या राजकारणाच्या अनेक दंतकथा आहेत. तशाच त्यांच्या राहण्या-वागण्याच्याही वेगवेगळ्या पद्धती आहेत. ...

उदयनराजेंसारख्या विरोधकांची लोकसभेत आवश्यकता: राजू शेट्टी - Marathi News | For a strong democracy, leaders like Udayan Raje are in opposition: Raju Shetty | Latest satara Videos at Lokmat.com

सातारा :उदयनराजेंसारख्या विरोधकांची लोकसभेत आवश्यकता: राजू शेट्टी

सर्वसामान्य शेतकरी, कष्टकऱ्यांना सध्याच्या घडीला कोणी वालीच ठेवायचा नाही, असा प्रकार सुरू आहे. या परिस्थितीमध्ये खासदार  उदयनराजे भोसले  यांच्यासारखे ... ...

'राजे, आम्हाला तुम्ही हवे आहात'; अमोल कोल्हेंनंतर राजू शेट्टींचं साकडं - Marathi News | For a strong democracy, leaders like Udayan Raje are in opposition: Raju Shetty | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'राजे, आम्हाला तुम्ही हवे आहात'; अमोल कोल्हेंनंतर राजू शेट्टींचं साकडं

भाजप प्रवेशाची काही दिवसांपासून लाट सुरू आहे. या परिस्थितीत उदयनराजेंसारखे जनसामान्यांत स्थान असलेले नेते भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेऊ लागले तर सर्वसामान्यांना कोणी वाली राहणार नाही. ...

Video : अमोल कोल्हे साताऱ्यात उदयनराजेंच्या भेटीला; मन वळविण्याचा प्रयत्न - Marathi News | Amol Kolhe visits Udayan Raje in Satara | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video : अमोल कोल्हे साताऱ्यात उदयनराजेंच्या भेटीला; मन वळविण्याचा प्रयत्न

भाजपामध्ये सध्या राष्ट्रवादीतून जोरदार पक्षांतर सुरु आहे. कालच मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेमध्ये राष्ट्रवादीचे कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. ...

उदयनराजे, रामराजेंचा प्रवेश पोरांचा प्रवेश मानायचा का? - Marathi News | Did Udayan Raje, Ram Rajan's admission be considered as Por's entry? | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजे, रामराजेंचा प्रवेश पोरांचा प्रवेश मानायचा का?

राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार म्हणतात की, पोरं प्रवेश करत आहेत, मग उदयनराजे भोसले यांनी उद्या प्रवेश केला तर ते पोर आहेत काय? ...