लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
'बाबा...तुम्ही विधानसभा लढवावी, चंद्रकांत दादांची कृपा अन् मुख्यमंत्र्यांची मेहरबानी नको' - Marathi News | 'Baba ... you must contest the assembly, do not want the grace of Chandrakant Dad and the kindness of the Chief Minister' | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'बाबा...तुम्ही विधानसभा लढवावी, चंद्रकांत दादांची कृपा अन् मुख्यमंत्र्यांची मेहरबानी नको'

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने आगामी विधानसभेच्या निवडणुकीसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणुक देखील 21 आँक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. ...

बंगला आणि गाडी देऊ मात्र त्यांनी दिवसाच यावे; शरद पवारांचा उदयनराजेंना टोला - Marathi News | Offer a bungalow and a car, but they should arrive in day; Sharad Pawar Criticize on Udayanraje Bhosale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बंगला आणि गाडी देऊ मात्र त्यांनी दिवसाच यावे; शरद पवारांचा उदयनराजेंना टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच निवडणुकीच्या मैदानात उतरणार असतील, तर मी निवडणुकीतून माघार घेईल, असे उदयनराजेंनी म्हटले होते. ...

'यामुळे' सातारा लोकसभा लढविण्यास पृथ्वीराज चव्हाणांना हायकमांडचे आदेश ? - Marathi News | Congress plan: congress leader directs Prithviraj Chavan to contest Satara Lok Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'यामुळे' सातारा लोकसभा लढविण्यास पृथ्वीराज चव्हाणांना हायकमांडचे आदेश ?

पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक नसल्याचे सांगितले आहे. परंतु, काँग्रेस हायकमांडकडून त्यांना सातारा लोकसभा निवडणूक लढविण्याचे आदेश मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे साताऱ्यात राजे आणि चव्हाण यांच्यात लढत रंगण्याची शक्यता आहे. ...

Satara Election 2019 : साताऱ्यात बाबा विरुद्ध राजे? उदयनराजेंविरोधात पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता - Marathi News | satara lok sabha by poll congress leader Prithviraj Chavan likely to contest against udayanraje bhosale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Satara Election 2019 : साताऱ्यात बाबा विरुद्ध राजे? उदयनराजेंविरोधात पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता

Satara Election 2019 : साताऱ्यातून लढण्यासाठी शरद पवारांचा आग्रह ...

मेहरबानी करून मला आता पळायला लावू नका : उदयनराजे - Marathi News | Please don't make me run away now: Udayan Raje | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मेहरबानी करून मला आता पळायला लावू नका : उदयनराजे

आपण एकमेकांना पूर्वीपासूनच ओळखतो आणि एकमेकांना चांगले ओळखूनही आहोत. लोकसभा निवडणुकीमध्ये मला तुम्ही पळायला लावलं. मेहरबानी करा आता पळायला लावू नका, अशी मिश्किली उदयनराजे भोसले यांनी केली. साताऱ्यात झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या सातारा लोकसभा मतदारसं ...

Video: महाराज, तख्तही तुमचं ताजही तुमचाच; उदयनराजेंना 'या' पक्षानं दिली खुली ऑफर - Marathi News | Vanchit Bahujan Aaghadi offer to join the party for Udayanraje Bhosale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: महाराज, तख्तही तुमचं ताजही तुमचाच; उदयनराजेंना 'या' पक्षानं दिली खुली ऑफर

उदयनराजे शरद पवारांबाबत बोलताना भावूक होत जर शरद पवार स्वत: या निवडणुकीला उभे राहणार असतील तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही अशी भूमिका घेतली आहे. ...

छत्रपती उदयनराजे सुद्धा तुमच्या मिशीला घाबरतात: देवेंद्र फडणवीस - Marathi News | "Chhatrapati Udayan Raje too scares your mustache": Devendra Fadnavis | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :छत्रपती उदयनराजे सुद्धा तुमच्या मिशीला घाबरतात: देवेंद्र फडणवीस

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट (कांदा- बटाटा मार्केट) येथे स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांची 86वी जयंती व  माथाडी कामगारांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता ...

उदयनराजेंविरोधात लढलो तर मग पवारांना का सोडू? अभिजित बिचुकलेंची घोषणा - Marathi News | If I fought against Udayan Raje, why should not against Pawar? Announcement by Abhijit Bichukale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उदयनराजेंविरोधात लढलो तर मग पवारांना का सोडू? अभिजित बिचुकलेंची घोषणा

मुख्यमंत्र्यांवर टीका करताना बिचुकलेंची जीभ घसरली.  ...