उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले. Read More
सातारा लोकसभा पोटनिवडणूक २०१९ - यापूर्वी उदयनराजे सहजपणे विजयी होईल सांगू शकत होते मात्र उदयनराजेही ठामपणे सांगू शकत नाही असा दावा संजय राऊत यांनी केला आहे ...
Mahrashtra Election 2019 : Video : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी साताऱ्यात मुसळधार पावसात घेतलेल्या सभेमुळे सोशल मीडियावर वातावरण पवारमय झालेले दिसत आहेत ...
मुसळधार पावसात रिस्क घेऊन साउंड सिस्टीम चालवली. नुकसानही झालं, परंतु त्याचं काही दु:ख नाही. सोशल मीडियावर फोटो पाहून अनेकांचे फोन आले. मराठवाड्यातून देखील काहींचे फोन आल्याचे साळुंखे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. ...