उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले. Read More
खासदार संजय राऊत यांनी केलेल्या व्यक्तव्याच्या निषेधार्थ उदयनराजेंच्या समर्थकांनी गुरूवारी थेट सातारा बंदचे आवाहन करत सातारा बंद ठेवला. तसेच संजय राऊत यांच्या विरोधातही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. ...
Satara Band : खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ उदयनराजेंच्या समर्थकांनी गुरुवारी थेट सातारा बंदचे आवाहन करत सातारा बंद ठेवला. ...
देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई भाजपच्या महाराष्ट्रातील नेतृत्वाच्या अतिआत्मविश्वास, बोलघेवडेपणा व मित्रपक्षाला गृहीत धरण्याचा फाजीलपणा यामुळे गमावली आहे. ...
गेले दोन दिवस यावर आरोप प्रत्यारोप होत आहेत. उदयनराजेंनी काल पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या नावातील शिव काढून टाका, शिवसेनाभवनावर शिवाजी महाराजांचा पुतळा बाळासाहेबांच्या फोटोच्या खाली का ठेवला असा प्रश्न विचारला होता. ...