उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले. Read More
Maratha Reservation Meeting, MP Sambhaji Raje News: तेव्हा शाहू महाराजांनी समाजाचा सेवक म्हणून काम केले अशी आठवणही छत्रपती खासदार संभाजीराजेंनी उपस्थित कार्यकर्त्यांना सांगितली. ...
Dhangar Parishad, Ram Shinde News: गोलमेज परिषदेच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन हा विषय मार्गी लावाला अशी मागणी लावून धरली आहे. कोल्हापूरात धनगर गोलमेज परिषद पार पाडली असं राम शिंदेंनी सांगितले. ...
Udayanraje Bhosale on Beed Maratha youth suicide on reservation : राष्ट्राचे भविष्य असणाऱ्या नवयुवकांनी आत्महत्या यासारखे पाऊल उचलू नये असे आवाहन केले आहे. ...
ज्याने कष्ट घेतले पण आरक्षण नाही म्हणून प्रवेश मिळत नाही, त्याचं मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होते, नैराश्य येते, काहीजण आत्महत्या करतात अशी खंत उदयनराजेंनी व्यक्त केली आहे. ...