लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
उदयनराजेंची हजेरी रद्द; कायमस्वरुपी जामीनही मिळाला !  - Marathi News | Udayan Raje's cancellation of cancellation; Permanent bail! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उदयनराजेंची हजेरी रद्द; कायमस्वरुपी जामीनही मिळाला ! 

'खंडणी'प्रकरणी एक दिवसाआड पोलिस ठाण्यात लावण्यात येणारी खासदार उदयनराजेंची हजेरी अखेर न्यायालयाने रद्द केली असून, त्यांचा तात्पुरता जामीनही कायम केला आहे. यावेळी, न्यायालयासह अनेक प्रमुख चौकात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ...

 सात तासांत उदयनराजे बाहेर ! जिल्हा न्यायालयाकड़ून अंतरिम जामीन मंजूर  - Marathi News | udayanraje released, District Court granted bail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : सात तासांत उदयनराजे बाहेर ! जिल्हा न्यायालयाकड़ून अंतरिम जामीन मंजूर 

खंडणीच्या गुन्ह्यात मंगळवारी सकाळी नऊ वाजता पोलिसांच्या ताब्यात गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले अवघ्या सात तासांत बाहेरही आले. ...