लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
साताऱ्यात रंगल्या कॉलरच्या गप्पा... मात्र उदयनराजेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा - Marathi News | MP Udayan Raje meets CM Devendra Fadanvis on varsha bungalow in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साताऱ्यात रंगल्या कॉलरच्या गप्पा... मात्र उदयनराजेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

एकीकडे साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेत कॉलर उडवण्याच्या गप्पा सुरू असतानाच दुसरीकडे खासदार उदयनराजे भोसले मात्र मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चेत रमले होते. ...

'मी आलो की कॉलर खाली येते'; उदयनराजेंच्या 'स्टाइल'वरून शरद पवारांचा चिमटा - Marathi News | sharad pawar taunts udayanraje bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'मी आलो की कॉलर खाली येते'; उदयनराजेंच्या 'स्टाइल'वरून शरद पवारांचा चिमटा

खासदार उदयनराजे भोसले यांच्या कॉलर उडवण्याच्या स्टाइलवर मार्मिक टिप्पणी करत पवारांनी त्यांना चिमटा काढला आहे. ...

सातारा : सुरुचीप्रकरणी उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजेंना जामीन - Marathi News | Satara: Udayanraje, Shivendra Singh, bail for the murder case | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : सुरुचीप्रकरणी उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजेंना जामीन

सुरुची धुुमश्चकीप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी मंजूर केला. ...

सातारा : टोल नाका चालविणाऱ्या खंडणीबहाद्दरांनी शेतकऱ्यांना देशोधडीला लावले - Marathi News | Satara: Toll naka ransom ransacked farmers to ruin farmers | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : टोल नाका चालविणाऱ्या खंडणीबहाद्दरांनी शेतकऱ्यांना देशोधडीला लावले

नेहमीच कुचकामी ठरलेल्यांना निवडणूक आली की, वेळ मारून नेण्यासाठी हे नाही केले तर, मिशा काढीन. ते नाही केले तर, भुवया काढीन अशी डायलॉगबाजी करावी लागली आहे. एक खंडणी मागणे, दुसरे टोल नाका चालवणे आणि तिसरे गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनीवर शिक्के मारून त्यां ...

सातारा : शिवेंद्रसिंहराजे गटाला विकासकामातून उत्तर देऊ  : उदयनराजे भोसले यांचा खणखणीत इशारा - Marathi News | Satara: Shivendra Sinhraj's answer to the group from development: Udayan Raje Bhosale's hint | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : शिवेंद्रसिंहराजे गटाला विकासकामातून उत्तर देऊ  : उदयनराजे भोसले यांचा खणखणीत इशारा

सातारा विकास आघाडी जाहीरनाम्यानुसारचं विकासकामे करीत आहे. नुसती आश्वासने देऊन आम्ही जनतेची फसवणूक करत नाही. चुल आमची, तवा आमचा अन् भाकरी खाणारा भलता असं म्हणणाऱ्यांना आम्ही विकासाकामांतूनच उत्तर देऊ, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद् ...

साताऱ्यात महामानवास अभिवादन, गावोगावी भीमज्योतीचे प्रस्थान - Marathi News | Mahamavanav greetings in Satara, departing from village Bhimjoyi | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात महामानवास अभिवादन, गावोगावी भीमज्योतीचे प्रस्थान

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त साताऱ्यासह जिल्ह्यात विविध उपक्रमांनी अभिवादन करण्यात आले. साताऱ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून भीमज्योत प्रज्वलित करून गावोगावी नेली जात होती. भीमज्योतीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आल ...

अभिनेता अक्षयकुमारसोबत उदयनराजेंची गळाभेट - Marathi News | Udayanraje meet to Akshay Kumar | Latest satara Photos at Lokmat.com

सातारा :अभिनेता अक्षयकुमारसोबत उदयनराजेंची गळाभेट

साताऱ्याचे खासदार उदयनराजे हे तर स्वयंभू नेते : अजित पवार - Marathi News | Udayanraje, a Satara MP, is a self-made leader: Ajit Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याचे खासदार उदयनराजे हे तर स्वयंभू नेते : अजित पवार

'साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे तर स्वयंभू नेते आहेत. ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत बसतात, उठतात. त्यामुळे त्यांची गणती वरिष्ठ नेत्यांमध्ये होते. मग आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांसोबत ते हल्लाबोल यात्रेत कशाला फिरतील,' असा प्रतीप्रश्न ...