लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news, मराठी बातम्या

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
Video: छत्रपती उदयनराजेंनी घेतली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची भेट; शिवसेनेला लगावला टोला - Marathi News | Chhatrapati Udayan Raje meets Chief Minister Yogi Adityanath; criticizes Shiv Sena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video: छत्रपती उदयनराजेंनी घेतली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची भेट; शिवसेनेला लगावला टोला

यावेळी संग्रहालयासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वस्तू, शस्त्र, दस्तऐवजाच्या प्रतिकृती घराण्याच्यावतीने आम्ही देऊ असे योगी आदित्यनाथ यांना उदयनराजेंनी सांगितले. ...

लोकांचा अंत पाहू नका, उद्रेक झाला तर कोण थांबवणार? मराठा आरक्षणावरुन उदयनराजेंचा इशारा - Marathi News | Dont see the end of the people who will stop the outbreak udayanraje bhosale warning on Maratha reservation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :लोकांचा अंत पाहू नका, उद्रेक झाला तर कोण थांबवणार? मराठा आरक्षणावरुन उदयनराजेंचा इशारा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडी सरकारला सूचक इशारा दिला आहे. ...

उदयनराजेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान, म्हणाले, मी असा तसा नाही, तर... - Marathi News | Udayan Raje's controversial statement once again, said, I am not like that, but ... | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उदयनराजेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान, म्हणाले, मी असा तसा नाही, तर...

Udayan Raje News : भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या एका विधानामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ...

Maharashtra Gram Panchayat : खासदार उदयनराजेंना धक्का; दत्तक गावात दारूण पराभव - Marathi News | maharashtra Gram Panchayat MP Udayan Raje sets back Drastic defeat in his adopted village | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Maharashtra Gram Panchayat : खासदार उदयनराजेंना धक्का; दत्तक गावात दारूण पराभव

साताऱ्यातील कोंडवे हे गाव उदयनराजे यांनी दत्तक घेतलं होतं. ...

ग्रेड सेपरेटरचा फलक आपसूकच खाली पडला; उदयनराजे भोसले समर्थकांकडून निषेध - Marathi News | The panel of the grade separator fell down spontaneously; Protest by MP UdayanRaje Bhosale supporters | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ग्रेड सेपरेटरचा फलक आपसूकच खाली पडला; उदयनराजे भोसले समर्थकांकडून निषेध

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ...

ग्रेड सेपरेटर खुला झाल्याने वचनपूर्ती!उदयनराजेंकडून उद्घाटन - Marathi News | Fulfillment of promise as grade separator opened! Inauguration by Udayan Raje | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ग्रेड सेपरेटर खुला झाल्याने वचनपूर्ती!उदयनराजेंकडून उद्घाटन

Udayanraje Bhosale SataraNews- काम पूर्णत्चास गेलेला ग्रेड सेपरेटर सातारकरांसाठी कधी खुला होणार याची उत्सूकता सर्व सातारकरांना लागली असतानाच खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी सकाळीच फीत कापून उद्घाटन केले. त्याचबरोबर सातारकरांसाठी सेपरेटर सुरू ...

मला धक्के देण्याची सवय; कधी दुसऱ्याला बसतो तर कधी मलाच : उदयनराजे भोसले - Marathi News | satata bjp mp udayanraje bhosle speaks about his own style while opening of new road | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मला धक्के देण्याची सवय; कधी दुसऱ्याला बसतो तर कधी मलाच : उदयनराजे भोसले

इतरांची जशी स्टाईल असते तशी आपलीही आहे, असं कॉलर उडवण्याच्या प्रश्नावर बोलताना उदयनराजे म्हणाले. ...

प्रत्येक गावांनी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करुन प्रशासनाला सहकार्य करावे- उदयनराजे - Marathi News | Co-operate with the administration by holding Gram Panchayat elections without any opposition, said BJP MP Udayan Raje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :प्रत्येक गावांनी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करुन प्रशासनाला सहकार्य करावे- उदयनराजे

येत्या १५ जानेवारीला सातारा जिल्ह्यातील तब्बल ९०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे मतदान होणार आहे. ...