लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news, मराठी बातम्या

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
सातारा पालिकेचा रणसंग्राम आता निर्णायक वळणावर, दोन्ही राजांचा नगराध्यक्षपदावर दावा  - Marathi News | MP Udayanraje Bhosale and Minister Shivendrasinghraje Bhosale put their reputations on the line for the post of Mayor of Satara Municipality | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा पालिकेचा रणसंग्राम आता निर्णायक वळणावर, दोन्ही राजांचा नगराध्यक्षपदावर दावा 

Local Body Election: आज खुलणार नावांचा लखोटा, कोणाच्या नावावर ‘राजमुद्रा’? ...

सातारा नगरपालिकेत बंडखोरी टाळण्यासाठी भाजप उमेदवारांना झुलवणार!, ‘गनिमी कावा’ असल्याची चर्चा  - Marathi News | BJP will swing candidates to prevent rebellion in Satara Municipality | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा नगरपालिकेत बंडखोरी टाळण्यासाठी भाजप उमेदवारांना झुलवणार!, ‘गनिमी कावा’ असल्याची चर्चा 

Local Body Election: डावपेचांनी वाढविली रंगत... ...

झुकेगा नहीं साला; उदयनराजेंनी ‘पुष्पा’ स्टाईलमध्ये शिवेंद्रसिंहराजेंच्या दाढीचं केलं कौतुक-video - Marathi News | Udayanraje Bhosale praised Shivendrasinghraje Bhosale beard in Pushpa style | Latest satara News at Lokmat.com

सातारा :झुकेगा नहीं साला; उदयनराजेंनी ‘पुष्पा’ स्टाईलमध्ये शिवेंद्रसिंहराजेंच्या दाढीचं केलं कौतुक-video

शिवेंद्रसिंहराजे मिश्किलपणे म्हणाले... ...

सातारा पालिकेत ‘राजे’ विरुद्ध ‘शिलेदार’!, निवडणुकीत ‘भाजप’ला बंडखोरीचा धोका - Marathi News | After the coming together of MP Udayanraje Bhosale and Minister Shivendrasinhraje Bhosale in Satara Municipality BJP is in a big dilemma as more than 500 candidates are interested | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा पालिकेत ‘राजे’ विरुद्ध ‘शिलेदार’!, निवडणुकीत ‘भाजप’ला बंडखोरीचा धोका

Local Body Election: अनेक उमेदवारांच्या पुढे दुहेरी संकट ...

मुख्यमंत्र्यांकडून सातारा नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा चेंडू पुन्हा ‘राजे’ यांच्या कोर्टात!, दोन दिवसांची दिली मुदत - Marathi News | The ball for the candidacy for the post of Satara Mayor from the Chief Minister is again in 'Raje's' court! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुख्यमंत्र्यांकडून सातारा नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा चेंडू पुन्हा ‘राजे’ यांच्या कोर्टात!, दोन दिवसांची दिली मुदत

Local Body Election: अंतिम निवडीसाठी दोन दिवसांची मुदत ...

साताऱ्याच्या मनोमिलनावर शिवेंद्रराजेंची मोहोर!, मुलाखतीनंतर उदयनराजे थेट ‘सुरुची’वर - Marathi News | Udayanraje and I will contest the Satara Municipal Election together in BJP says Minister Shivendrasinhraje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याच्या मनोमिलनावर शिवेंद्रराजेंची मोहोर!, मुलाखतीनंतर उदयनराजे थेट ‘सुरुची’वर

आम्ही दोघे भाजपमध्येच : निवडणूक पक्ष म्हणूनच लढविणार ...

लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे - Marathi News | Turn on the light... Speed Leader! Patil of Kolhapur, two kings of 'Satara' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे

‘उदयनराजें’चा झिरो झिरो सेवन नंबर म्हणजे ‘जेम्स बॉण्ड’ची आठवण करून देणारा. ‘बाबाराजें’चा डबल वन डबल वन नंबर हा प्रत्येक क्षेत्रातील त्यांच्या पुढाकाराचं चित्र स्पष्ट करणारा. ...

साताऱ्यात महाविकासची वज्रमूठ, महायुतीसह ‘राजें’पुढे आव्हान! - Marathi News | Mahavikas Aghadi will contest together in the Satara Municipal Elections, Udayanraje and Shivendrasinhraje Bhosale will face a challenge along with the Mahayuti | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात महाविकासची वज्रमूठ, महायुतीसह ‘राजें’पुढे आव्हान!

Local Body Election: सातारकरांसाठी नवा पर्याय : नगराध्यक्षपदाचा उमेदवार राष्ट्रवादीचा ...