लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदय सामंत

Uday Samant latest news

Uday samant, Latest Marathi News

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 
Read More
उदय सामंत समर्थक राहुल पंडित यांची दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती - Marathi News | cm eknath shinde appoint uday samant supporter rahul pandit as south ratnagiri district chief | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :उदय सामंत समर्थक राहुल पंडित यांची दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली नेमणूक ...

..मग गुजरातपेक्षा चांगले पॅकेज तुम्ही का दिले नाही?, मंत्री उदय सामंतांचा सवाल - Marathi News | Industries Minister Uday Samanta's reply to Aditya Thackeray criticism after Foxconn Vedanta project goes to Gujarat | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :..मग गुजरातपेक्षा चांगले पॅकेज तुम्ही का दिले नाही?, मंत्री उदय सामंतांचा सवाल

गुजरात, कर्नाटक, दिल्ली ही तिन्ही राज्य मिळून जी बेरीज व्हायची, त्यापेक्षा अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात यायची. ...

सामंत यांना धमकी देणाऱ्याला समर्थकांनी चोपले, केलं होतं असं भाष्य - Marathi News | Supporters beaten up the person who threatened Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सामंत यांना धमकी देणाऱ्याला समर्थकांनी चोपले, केलं होतं असं भाष्य

हा विषय समजताच राजापूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन काही लोकांना ताब्यात घेतले आहे. पुढील चौकशी सुरू आहे. ...

उद्योगमंत्री सामंत यांना जाळून ठार मारण्याची रिफायनरी विरोधकाची धमकी, पाहा VIDEO - Marathi News | Refinery opponents threaten to burn Industry Minister Samant to death, watch video | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :उद्योगमंत्री सामंत यांना जाळून ठार मारण्याची रिफायनरी विरोधकाची धमकी, पाहा VIDEO

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रविवारी राजापूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी रिफायनरी प्रकल्पग्रस्तांची भेट घेऊन संवाद साधला. ...

उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बॅनर फाडले, सामंत समर्थकांनी आक्रमक होत दिले थेट आव्हान - Marathi News | Industries Minister Uday Samant banner on the Mumbai Goa highway was torn down by unknown persons | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बॅनर फाडले, सामंत समर्थकांनी आक्रमक होत दिले थेट आव्हान

राजापूर तालुक्यातील गणेश भक्तांना शुभेच्छा देणारे हे बॅनर लावण्यात आले होते. ...

रत्नागिरीत मँगो, मरीन पार्क उभारणार; उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती - Marathi News | Mango marine park to setup in ratnagiri said minister uday samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत मँगो, मरीन पार्क उभारणार; उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

राज्यातील सांगली अकोला, संभाजीनगर, भिवंडी, पुणे येथेही लॉजिस्टिक पार्क करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  ...

निष्ठावंत म्हणवणारे लवकरच शिंदे गटात येतील, सामंतांनी सांगितलं राजकारण - Marathi News | The so-called loyalists will soon join the Shinde group, Uday Samant told politics | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :निष्ठावंत म्हणवणारे लवकरच शिंदे गटात येतील, सामंतांनी सांगितलं राजकारण

सामंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचंड निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत तेही नजिकच्या काळात  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. ...

रत्नागिरीत मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्क उभारणार, मंत्री उदय सामंतांनी दिली माहिती - Marathi News | Multi model logistics parks will be set up at Ratnagiri, Jalna, Bhiwandi, Akola, Sangli, Jalgaon, Solapur, Nashik. Minister Uday Samant informed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्क उभारणार, मंत्री उदय सामंतांनी दिली माहिती

या माध्यमातून उद्योग व्यवसायास चालना मिळणार ...