लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदय सामंत

Uday Samant latest news

Uday samant, Latest Marathi News

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 
Read More
राज्यातील उद्योजकांना चांगल्या सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न- उदय सामंत - Marathi News | Uday Samant said Government's effort to provide good facilities to entrepreneurs in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील उद्योजकांना चांगल्या सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न- उदय सामंत

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत तळेगाव औद्योगिक क्षेत्र आढावा बैठक संपन्न... ...

बोगस प्रतिज्ञापत्र प्रकरण: उद्योगमंत्री उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले.. - Marathi News | The Telgi stamp scam happened as well as the bogus affidavit case says Industries Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बोगस प्रतिज्ञापत्र प्रकरण: उद्योगमंत्री उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले..

जिथपर्यंत धागेदोरे आहेत, तिथपर्यंत पोलीस पोहोचतील, ...

Shivsena: NCP खासदाराची शिंदेंच्या मंत्रीमहोदयांसोबत बंद दाराआड चर्चा, अजित पवार स्पष्टच बोलले - Marathi News | NCP MP sunil tatkar's closed door discussion with Shinde's ministers Uday Samant, Ajit Pawar speaks candidly | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :NCP खासदाराची शिंदेंच्या मंत्रीमहोदयांसोबत बंद दाराआड चर्चा, अजित पवार स्पष्टच बोलले

राष्ट्रवादीचे ठाणे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख सुरेश म्हात्रे (Suresh Mhatre) यांनीही शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला आहे ...

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चालते-फिरते मंत्रालय, चिपळूणसाठी पाच कोटींचा निधी मंजूर' - Marathi News | Chief Minister Eknath Shinde is a moving ministry says Industries Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चालते-फिरते मंत्रालय, चिपळूणसाठी पाच कोटींचा निधी मंजूर'

इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या कामाची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालकमंत्री सामंत यांनी नगर परिषद प्रशासनाला दिले. ...

Andheri Bypolls 2022: “अंधेरीची निवडणूक भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीचा उमेदवारच जिंकणार”: उदय सामंत - Marathi News | shinde group uday samant said bjp and balasahebanchi shiv sena candidate will win in andheri bypolls 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अंधेरीची निवडणूक भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीचा उमेदवारच जिंकणार”: उदय सामंत 

कितीही गट झाले तरी कोकणात बाळासाहेबांच्या शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे आणि तो राहील, असे उदय सामंत म्हणाले. ...

रायगडचा ‘बल्क ड्रग पार्क’ राज्य सरकारच उभारणार - उदय सामंत - Marathi News | Raigad's 'Bulk Drug Park' will be set up by the State Government - Uday Samant | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडचा ‘बल्क ड्रग पार्क’ राज्य सरकारच उभारणार - उदय सामंत

साडेतीन हजार कोटींची तरतूद करणार ...

"बाळासाहेबांचे विचार पुढे नेणाऱ्या व्यक्तीचं आम्ही समर्थन केलंय, आम्ही समाधानी" - Marathi News | "We have supported the person who carried Balasaheb's ideas forward, we are satisfied", Uday Samant on Shivsena name | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बाळासाहेबांचे विचार पुढे नेणाऱ्या व्यक्तीचं आम्ही समर्थन केलंय, आम्ही समाधानी"

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी एकनाथ शिंदेंनी उठाव केला, आम्ही ४० आमदार आणि १० अपक्षांनी या उठावाला समर्थन केलं. ...

फ्लिपकार्टसोबत बचत गटांच्या मार्केटिंगची जोड देणार - उद्योगमंत्री उदय सामंत - Marathi News | Marketing of self-help groups will be linked with Flipkart says Industries Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :फ्लिपकार्टसोबत बचत गटांच्या मार्केटिंगची जोड देणार - उद्योगमंत्री उदय सामंत

अदाणी, अंबानी अशा मोठ्या उद्योजकांसाठी राज्यकर्ते रेड कार्पेट अंथरतात. परंतु, ५० लाखाचा उद्योग करणाऱ्या छोट्या उद्योजकाला आम्ही रेड कार्पेटप्रमाणे सर्व्हिस देण्याची आवश्यकता आहे ...