शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

मुंबई : 'दावोस दौऱ्यावर स्वतः खर्च करून निघालेल्या व्यक्तींची नावे जाहीर करा'; आदित्य ठाकरेंचं आव्हान

मुंबई : 'दावोस दौऱ्याचा जनतेला सगळा हिशोब देणार, दिशाभूल करणं थांबवा'; उदय सामंत यांनी बजावले!

रत्नागिरी : राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना दिनी आगळावेगळा उत्सव; उदय सामंत यांनी सांगितले जिल्ह्यातील नियोजन

रत्नागिरी : पालकमंत्री उदय सामंत यांनी केली स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह कामाची पाहणी

रत्नागिरी : आपला शत्रू कोण आहे ते आधी निश्चित करा, मंत्री उदय सामंत यांचे समन्वय समितीच्या बैठकीत आवाहन

रत्नागिरी : .. तर आम्हीही सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो, मंत्री उदय सामंतांचे सूचक विधान 

रत्नागिरी : पूर्वी शिवाजी पार्कवर दणदणीत सभा; आता चावडीवर बैठका; उदय सामंतांचा ठाकरे गटावर जोरदार प्रहार 

पुणे : संमेलनाला दोन्ही पवारांची दांडी; केवळ उद्योगमंत्र्यांची उपस्थिती, सांस्कृतिक मंत्री देखील नाहीत

महाराष्ट्र : उदय सामंत इकडचा एबी फॉर्म घेतील अन् भाजपात उडी मारतील; विनायक राऊतांनी केली केसरकरांवरही टीका

महाराष्ट्र : शिंदे गटाचे ७ खासदार आणि काँग्रेसचे ९ नेते भाजपाच्या संपर्कात?; दोन दाव्यांनी राजकीय खळबळ