लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदय सामंत

Uday Samant latest news

Uday samant, Latest Marathi News

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 
Read More
प्राणी संग्रहालयाचे काम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करा - उदय सामंत - Marathi News | Complete Zoological Museum work by 15th August - Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :प्राणी संग्रहालयाचे काम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करा - उदय सामंत

रत्नागिरीत उभारण्यात येणाऱ्या प्राणी संग्रहालयाबाबत पालकमंत्री सामंत यांनी रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे आढावा बैठक घेतली. ...

रत्नागिरीत ९२ कोटींचे प्रशासकीय भवन; शासनाकडून मान्यता: पालकमंत्री उदय सामंत - Marathi News | 92 crore administrative building in ratnagiri approval from Government said guardian minister uday samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत ९२ कोटींचे प्रशासकीय भवन; शासनाकडून मान्यता: पालकमंत्री उदय सामंत

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ...

उद्योगमंत्री उदय सामंत यांची तब्येत बिघडली, तात्काळ रुग्णालयात दाखल - Marathi News | industry minister uday samant suffers from high blood pressure admitted in lilavati hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्योगमंत्री उदय सामंत यांची तब्येत बिघडली, तात्काळ रुग्णालयात दाखल

काही दिवसांपूर्वीच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दावोसचा दौरा केला होता.  ...

मागाठाणेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली महाआरती - Marathi News | Industry Minister Uday Samant performed Mahaarti in Magathane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मागाठाणेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली महाआरती

दहिसर पूर्व,अशोकवन, शिववल्लभ मार्ग येथे  सुमारे 10000 नागरिकांच्या उपस्थितीत येथे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी महाआरती केली. ...

राम मंदिर आपली अस्मिता असून, ते पूर्ण करण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले : उदय सामंत - Marathi News | Ram temple is our identity, Narendra Modi did the work to complete it: Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राम मंदिर आपली अस्मिता असून, ते पूर्ण करण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले : उदय सामंत

रत्नागिरी : राम मंदिर ही आपली अस्मिता असून, ते पूर्ण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केले आहे. अयाेध्येतील ... ...

'दावोस दौऱ्यावर स्वतः खर्च करून निघालेल्या व्यक्तींची नावे जाहीर करा'; आदित्य ठाकरेंचं आव्हान - Marathi News | 'Announce Names of Self-Expense Travel to Davos'; Aditya Thackeray's challenge to maharashtra goverment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'दावोस दौऱ्यावर स्वतः खर्च करून निघालेल्या व्यक्तींची नावे जाहीर करा'; आदित्य ठाकरेंचं आव्हान

माझ्या कालच्या पत्रकार परिषदेनंतर मुख्यमंत्री कार्यालयाने घाईघाईने दावोस दौऱ्याची किरकोळ माहिती आणि तेथे होऊ घातलेल्या काही करारांची माहिती, उघड केली, असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. ...

'दावोस दौऱ्याचा जनतेला सगळा हिशोब देणार, दिशाभूल करणं थांबवा'; उदय सामंत यांनी बजावले! - Marathi News | Minister Uday Samant has responded to former minister Aditya Thackeray's allegations from his visit to Davos. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'दावोस दौऱ्याचा जनतेला सगळा हिशोब देणार, दिशाभूल करणं थांबवा'; उदय सामंत यांनी बजावले!

आदित्य ठाकरेंच्या या आरोपवर मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं आहे.   ...

राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना दिनी आगळावेगळा उत्सव; उदय सामंत यांनी सांगितले जिल्ह्यातील नियोजन - Marathi News | festival in the district on the day of the inauguration of the Ram temple | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना दिनी आगळावेगळा उत्सव; उदय सामंत यांनी सांगितले जिल्ह्यातील नियोजन

हा आपल्या सर्वांसाठी ऐतिहासिक सोहळा असल्याने सर्व लोकांनीही आपल्या घरासमोर गुढी उभारावी, असे आवाहन मंत्री सामंत यांनी केले. ...