उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. Read More
Eknath Shinde, Narayan Rane Seat Sharing: भाजपाने बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दावा असलेली अमरावतीची जागा नवनीत राणांना देत एकाचवेळी दोन मित्रपक्षांना धक्का दिला आहे. ...