उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. Read More
PCMC Election 2026 मंत्री उदय सामंत यांनी ‘कुठल्याही महापालिकेमध्ये महायुती तुटल्याचे चित्र नाही' असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे माघारीपर्यंत वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे. ...
Yavatmal : उद्योग-व्यवसायाला गती मिळेल आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी वाढतील ही भावना यवतमाळ येथील विमानतळाच्या उभारणी मागे होती. मात्र, येथील जवाहरलाल दर्डा विमानतळ मागील दीर्घ कालावधीपासून उपेक्षित राहिले. ...
पुणे महानगरपालिका आणि बांधकाम विभाग दोन्ही प्रशासनामध्ये संभ्रम असल्याने नक्की काम कोणी करायचे या संदर्भात आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुढील पंधरा दिवसांत बैठक घेणार ...