जे.एम. रस्ता अाकर्षक पद्धतीने सुशाेभित केल्याने नागरिकांच्या पसंतीस पडत अाहे. परंतु काही नागरिकांकडून या ठिकाणच्या पदपथांवर वाहने लावण्यात येत असल्याने पादचाऱ्यांना चालण्यास अनेक अडचणी येत असल्याचे चित्र अाहे. ...
रस्त्यावरील वाहने उचलून नेणाऱ्या वाहतूक पोलिसांनी केवळ दुचाकीस्वारांनाच लक्ष्य केल्याचे समोर आले. विशेष म्हणजे काही बँका आणि रुग्णालये आणि विशिष्ट अशा ठिकाणीच वाहतूक पोलिसांची ही उचलेगिरी सुरू आहे. ...
चार महिन्यांतच जिल्ह्यातील ६५ दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या आहेत़ परंतु, त्यातील केवळ चोरीच्या सात घटनांचा उलगडा झाला आहे़ यावरुन पोलिसांच्या लेखीही दुचाकीचोरी अदखलपात्रच असल्याचे स्पष्ट होते़ ...
पुण्यातील नवी पेठेतील एका भारत पेट्राेल पंपावर उन्हाच्या कडाक्यापासून थंडावा मिळण्यासाठी पाण्याचे तुषार उडविणाऱ्या पंख्यांची व्यवस्था करण्यात अाली अाहे. ...
नाशिक : शहरातील दुचाकी चोरल्याप्रकरणी अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत दुचाकीचोरट्यास शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने जेलरोड परिसरातून अटक केली़ रोहित मोहन जाधव (२१ रा.दसकगाव,जेलरोड) असे या दुचाकीचोराचे नाव असून त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी ...