तुम्ही कधी सापांना नाचताना पाहिले आहे का? सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन साप जंगलात नाचताना दिसत आहेत. टेक कंपनी झोहोचे सीईओ श्रीधर वेम्बू यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ...
कुत्रा लहान मुलांसोबत क्रिकेट खेळताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये कुत्रा ज्या पद्धतीने चेंडू पकडताना दिसत आहे ते पाहून सचिनही आश्चर्यचकित झाला आहे. ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत त्याने त्याच्या चाहत्यांना विचारले आहे, तुम्ही याला काय नाव द्याल? ...
ट्विटर व फेसबुकवरील 'त्या' पोस्ट शहरात जातीय तेढ निर्माण करण्यास कारणीभूत ठरल्याचे निरीक्षण सायबर पोलिसांनी नोंदविले आहे. याप्रकरणी ‘वन टू वन’ पोस्टची पाहणी केल्यानंतर कोतवाली, राजापेठ पोलिसांनी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
मुरलीधर मोहोळ यांनी महापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर थेट नागरिकांशी संपर्क व्हावा, यासाठी सोशल मीडियाचा वापर सुरु केला. त्यात फेसबुक, इन्स्टाग्रामचाही समावेश असला तरी, त्यांना ट्विटवर कमी काळात अधिक लोकप्रियता मिळाली आहे. ...
Yogi Adityanath : मिळालेल्या माहितीनुसार, यूपी पोलीस या आरोपीला घेऊन लखनौला गेले आहेत. या आरोपीने राणीगंजमधून योगी आदित्यनाथ यांना ट्विटरवर शिवीगाळ आणि धमकी दिल्याचे सांगण्यात येत आहे. ...