लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, फोटो

Tv celebrities, Latest Marathi News

" हास्यजत्रेमुळे अनेक सिनेमे हातातून गेले", प्राजक्ताचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाली, "सई, सोनाली किंवा हृतासारखं..." - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame prajakta mali feel sad about not getting hit marathi movie | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :" हास्यजत्रेमुळे अनेक सिनेमे हातातून गेले", प्राजक्ताचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाली, "सई, सोनाली किंवा हृतासारखं..."

आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांत तिने काम केलं आहे. पण, तिचा एकही चित्रपट सुपरहिट ठरला नाही. याबाबत तिने खंत व्यक्त केली आहे. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीचा मालदीव्समध्ये रोमँटिक अंदाज; नवऱ्याबरोबरचे फोटो व्हायरल - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress chetana bhat shared romantic photo with husband maldives vacation | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीचा मालदीव्समध्ये रोमँटिक अंदाज; नवऱ्याबरोबरचे फोटो व्हायरल

हास्यजत्रेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री मालदीव्समध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. ...

'देवमाणूस'ची डिंपल खऱ्या आयुष्यात आहे भलतीच बोल्ड; पाहा फोटो - Marathi News | devmanus fame marathi actress asmita deshmukh aka dimple real life photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'देवमाणूस'ची डिंपल खऱ्या आयुष्यात आहे भलतीच बोल्ड; पाहा फोटो

Asmita deshmukh; मालिकेत खेडेगावातील साध्याशा मुलीची भूमिका साकारणारी अस्मिता खऱ्या आयुष्यात चांगलीच बोल्ड आणि बिनधास्त आहे. ...

स्वानंदी-आशिषची संगीत नाईट; शेअर केले रोमॅण्टिक फोटो - Marathi News | swanandi-tikekar-and-ashish-kulkarnis-pre wedding rituals sangeet night | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :स्वानंदी-आशिषची संगीत नाईट; शेअर केले रोमॅण्टिक फोटो

Swanandi tikekar and ashish kulkarni: स्वानंदी आणि आशिष यांचे रोमॅण्टिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

खरं सौंदर्य! गुलाबी रंगाच्या साध्या ड्रेसमध्ये मयुरी देशमुखचं मनमोहक फोटोशूट - Marathi News | marathi actress Mayuri Deshmukh's adorable photo shoot in a simple pink dress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :खरं सौंदर्य! गुलाबी रंगाच्या साध्या ड्रेसमध्ये मयुरी देशमुखचं मनमोहक फोटोशूट

Mayuri deshmukh: अलिकडेच मयुरीने गुलाबी रंगाच्या सिंपल ड्रेसमध्ये छानसं फोटोशूट केलं. ...

'इश्कबाज'फेम अभिनेत्रीने बांधली मराठमोळ्या तरुणाशी लग्नगाठ; पारंपरिक मराठी पद्धतीने पार पडला लग्नसोहळा - Marathi News | ishqbaaaz-fame-actress-shrenu-parikh-tie-know-with-akshay-mhatre | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'इश्कबाज'फेम अभिनेत्रीने बांधली मराठमोळ्या तरुणाशी लग्नगाठ; पारंपरिक मराठी पद्धतीने पार पडला लग्नसोहळा

Shrenu parikh: जाणून घ्या, कोण आहे श्रिनूसोबत लग्न करणारा मराठी तरुण ...

दुबईत पोहोचली सुरभी हांडे; शेअर केले desert safari चे फोटो - Marathi News | marathi actress surbhi hande dubai tour photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दुबईत पोहोचली सुरभी हांडे; शेअर केले desert safari चे फोटो

Surbhi hande: सुरभीने तिच्या दुबईमधील desert safari चे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. ...

कुणी गर्लफ्रेंडशी केलं लग्न तर कोणाला मिळाला नवा पार्टनर! २०२३मध्ये 'या' सेलिब्रिटींच्या लग्नाचा उडाला बार - Marathi News | flashback 2023 suruchi adarkar vanita kharat amruta deshmukh prasad jawade marathi actors celebrity wedding | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कुणी गर्लफ्रेंडशी केलं लग्न तर कोणाला मिळाला नवा पार्टनर! २०२३मध्ये 'या' सेलिब्रिटींच्या लग्नाचा उडाला बार

२०२३ हे वर्ष अनेक कारणांमुळे चर्चेत राहिलं. या वर्षात अनेक सेलिब्रिटींच्या लग्नाचा बार उडाला. तर काहींनी पुन्हा लग्न करत नव्याने आयुष्याला सुरुवात केली. ...