लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, फोटो

Tv celebrities, Latest Marathi News

समांथाने 'भूत शुद्धी विवाह' विधीनुसार केलं लग्न; काय आहे ही प्राचीन योग पंरपरा? जाणून घ्या - Marathi News | samantha ruth prabhu and raj nidimoru wedding by The Bhuta Shuddhi Vivaha ritual | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :समांथाने 'भूत शुद्धी विवाह' विधीनुसार केलं लग्न; काय आहे ही प्राचीन योग पंरपरा? जाणून घ्या

समांथाने राज निदीमोरुसोबत प्राचीन योग परंपरा 'भूत शुद्धी विवाह'नुसार केलं लग्न. तिने केलेल्या विधींची खूप चर्चा होत आहे. जाणून घ्या याविषयी ...

सूरज चव्हाणच्या लग्नातील खास क्षणांचे फोटो समोर, बायकोच्या पारंपरिक मंगळसूत्राने वेधलं लक्ष - Marathi News | bigg boss marathi fame suraj chavan wedding album wife mangalsutra design seeking attention | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सूरज चव्हाणच्या लग्नातील खास क्षणांचे फोटो समोर, बायकोच्या पारंपरिक मंगळसूत्राने वेधलं लक्ष

सूरजच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या सगळ्यात सूरजची पत्नी संजनाच्या मंगळसूत्राने लक्ष वेधून घेतलं आहे. ...

जान्हवीनंतर आता स्वानंदीच्या मंगळसूत्राचा ट्रेंड, तेजश्री प्रधानच्या हटके स्टाइलला प्रेक्षकांची पसंती - Marathi News | tejashree pradhan swandandi mangalsutra from veen doghatali tutena serial goes viral after janhavi mangalsutra | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जान्हवीनंतर आता स्वानंदीच्या मंगळसूत्राचा ट्रेंड, तेजश्री प्रधानच्या हटके स्टाइलला प्रेक्षकांची पसंती

'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत लग्न लागताच स्वानंदीच्या मंगळसूत्राची चर्चा रंगली आहे. स्वानंदीने घातलेल्या मंगळसूत्राने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

Bigg Boss 19: गडगंज श्रीमंत आहे मराठमोळा कॉमेडियन प्रणित मोरे, टॉप ९ स्पर्धकांच्या संपत्तीचा आकडा समोर - Marathi News | Bigg Boss 19 top 9 contestant pranit more amaal malik tanya mittal gaurav khanna net worth details | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: गडगंज श्रीमंत आहे मराठमोळा कॉमेडियन प्रणित मोरे, टॉप ९ स्पर्धकांच्या संपत्तीचा आकडा समोर

Bigg Boss 19: कॉमेडियन प्रणित मोरेने बिग बॉस १९च्या टॉप ९मध्ये स्थान मिळवलं आहे. बिग बॉसच्या घरातील या टॉप ९ सदस्यांच्या संपत्तीचा आकडा समोर आला आहे. ...

अरे बापरे सेम टू सेम! हुबेहुब आलिया भटसारखी दिसते ही मराठी अभिनेत्री, फोटो पाहून चक्रावून जाल - Marathi News | marathi actress arya save looking like bollywood actress alia bhat see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अरे बापरे सेम टू सेम! हुबेहुब आलिया भटसारखी दिसते ही मराठी अभिनेत्री, फोटो पाहून चक्रावून जाल

कोण आहे ही मराठी सिनेसृष्टीतील आलिया भट? चला जाणून घेऊया. ...

शिवाली परब, प्रियदर्शिनी इंदलकरपैकी आवडती सह-अभिनेत्री कोण? ओंकार राऊतने दिलं 'हे' उत्तर - Marathi News | maharashtrachi hasyajatra actor onkar raut favorite actress Shivali Parab Priyadarshini Indalkar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शिवाली परब, प्रियदर्शिनी इंदलकरपैकी आवडती सह-अभिनेत्री कोण? ओंकार राऊतने दिलं 'हे' उत्तर

महाराष्ट्राची हास्यजत्रामधील प्रियदर्शिनी की शिवाली, आवडती अभिनेत्री कोण? ओंकार राऊतने घेतलं या अभिनेत्रीचं नाव. कारणही सांगितलं. ...

सौंदर्यात मोठ्या अभिनेत्रींना टक्कर! कोण आहे 'बिग बॉस १९' फेम गौरव खन्नाची पत्नी आकांक्षा? - Marathi News | Bigg Boss 19 Contestant Gaurav Khanna's Wife Akanksha Chamola Details | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सौंदर्यात मोठ्या अभिनेत्रींना टक्कर! कोण आहे 'बिग बॉस १९' फेम गौरव खन्नाची पत्नी आकांक्षा?

गौरव खन्नाची पत्नी आकांक्षाचं शिक्षण किती अन् काय करते? ...

खऱ्या आयुष्यात खूपच हॉट दिसते 'लक्ष्मी निवास'मधली निलांबरी, बोल्ड फोटो पाहून विश्वासच बसणार नाही - Marathi News | laxshmi nivas fame nilambari aka actress kalyani jadhav bold photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :खऱ्या आयुष्यात खूपच हॉट दिसते 'लक्ष्मी निवास'मधली निलांबरी, बोल्ड फोटो पाहून विश्वासच बसणार नाही

मालिकेत नेहमी साडीत दिसणारी कल्याणी खऱ्या आयुष्यात मात्र खूपच बोल्ड आहे. ...