टिव्ही कलाकार, फोटो FOLLOW Tv celebrities, Latest Marathi News
Mumbai Diaries 26/11 : अमृता वयाच्या १७ व्या वर्षी संदेशच्या प्रेमात पडली. सोनालीच्या घरी तिला बर्थ डे विश करायला गेलेल्या अमृताने संदेशला घरात पाहिलं आणि पाहताक्षणीच ती त्याच्या प्रेमात पडली. ...
Ayushmaan sethi : आयुष्मान लाइमलाइटपासून शक्यतो दूर राहत असतो. मात्र, सोशल मीडियावर तो चांगलाच सक्रीय आहे. ...
Tejaswini pandit: तेजस्विनीचा तेजाज्ञा हा कपड्यांचा ब्रँडदेखील आहे. त्यामुळे या ब्रँडच्या काही साड्याही ती नेसत असते. ...
Sanayaah Anand : सोनालीच्या लेकीचं नाव सनाया आनंद असून ती देखील आपल्या आईप्रमाणे लोकप्रिय होत आहे. ...
Raja ranichi g jodi : ढोलताशाच्या गजरात ढाले पाटलांच्या घरात बाप्पाचं आगमन ...
rutuja bagwe : 'चंद्र आहे साक्षीला' या मालिकेच्या माध्यमातून ऋतुजाने विशेष लोकप्रियता मिळवली. ...
Mayra vaykul :बालकलाकार म्हणून काम करणारी मायरा सोशल मीडियावर प्रसिद्ध असून तिचे इन्स्टाग्राम आणि युट्युबवर लाखोंच्या घरात फॉलोअर्स आहेत. ...
Vibhav chavan : मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा वैभव चव्हाण बारामतीचा असून या मालिकेतील त्याचा अभिनय अनेकांची मन जिंकत आहे. ...