लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, फोटो

Tv celebrities, Latest Marathi News

Photos : ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील नेहाचं नवं फोटोशूट, पाहून तुम्हीही म्हणाल झक्कास - Marathi News | mazi tuzi reshimgath fame neha aka prarthna behere photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos : ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील नेहाचं नवं फोटोशूट, पाहून तुम्हीही म्हणाल झक्कास

Prarthna Behere Photoshoot : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील साधी, सोज्वळ नेहा अर्थात ही भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिच्या ग्लॅमरस फोटोंनी सध्या चाहत्यांना वेड लावलं आहे. ...

जे बात! ‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ मॉडेल झाला...! गौरव मोरेनं कॅलेंडरसाठी केलं पहिलं वहिलं फोटोशूट - Marathi News | maharashtrachi hasya jatra fame Gaurav More did his first ever photoshoot for the calendar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ मॉडेल झाला...! गौरव मोरेनं कॅलेंडरसाठी केलं पहिलं वहिलं फोटोशूट

Maharashtrachi Hasya Jatra, Gaurav More : होय, तुमचा आमचा लाडका हाच गौऱ्या आता मॉडेल बनला आहे. गौरवने नुकतंच एका कॅलेंडरसाठी फोटोशूट केलं. ...

वॉचमनची नोकरी करणारा पोरगा कसा बनला ‘स्टार’? स्ट्रगल काळात गुरमीत चौधरीनं खूप काही सोसलं...!! - Marathi News | gurmeet choudhary birthday special actors first got 1500 did watchman job | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वॉचमनची नोकरी करणारा पोरगा कसा बनला ‘स्टार’? स्ट्रगल काळात गुरमीतनं खूप काही सोसलं...!!

Gurmeet Choudhary Birthday : अभिनेता गुरमीत चौधरी टीव्हीवरचा लोकप्रिय चेहरा. आजही त्याला टीव्हीवरचा राम म्हणूनच लोक ओळखतात. आज गुरमीतचा वाढदिवस. आज तो 37 वर्षांचा झाला. ...

Marathi celebrities : 'हे' 6 मराठी कलाकार करतायेत हिंदी कलाविश्वावर राज्य - Marathi News | poorva gokhale tushar dalvi many marathi actors who playing lead role in hindi tv serial | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Marathi celebrities : 'हे' 6 मराठी कलाकार करतायेत हिंदी कलाविश्वावर राज्य

Marathi celebrities: गेल्या काही वर्षांमध्ये कलाविश्वाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. त्यामुळे हिंदी-मराठीमधील अनेक कलाकार अन्य भाषांमध्ये काम करताना दिसत आहेत. ...

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम मोहिना कुमारी सिंग लवकरच होणार आई, बेबी बम्प फ्लॉन्ट करत शेअर केले फोटो - Marathi News | Yeh Rishta Kya Kehlata Hai actress Mohena Kumari Singh hares photos while flaunting baby bump | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम मोहिना कुमारी सिंग लवकरच होणार आई, बेबी बम्प फ्लॉन्ट करत शेअर केले फोटो

'तारक मेहता'फेम बागाची गर्लफ्रेंड बावरी अचानक झाली मालिकेतून गायब; आता जगतीये ग्लॅमरस लाइफ - Marathi News | tv taarak mehta ka ooltah chashmah bawri aka monika bhadoriya quit this show | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता'फेम बागाची गर्लफ्रेंड बावरी अचानक झाली मालिकेतून गायब; आता जगतीये ग्लॅमरस लाइफ

Taarak mehta ka ooltah chashmah: या मालिकेत बावरीची भूमिका अभिनेत्री मोनिका भदौरिया हिने साकारली होती. मात्र, आता मोनिका या मालिकेत दिसेनाशी झाली आहे. ...

माझी तुझी रेशीमगाठ: यशच्या आयुष्यात आलेली जेसिका खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड बोल्ड; पाहा फोटो - Marathi News | marathi tv serial mazi tuzi reshimgath fame jessica aka Jane Kataria real life glamorous photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :यशच्या आयुष्यात आलेली जेसिका खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड बोल्ड; पाहा Photos

Mazi tuzi reshimgath: जेन खऱ्या आयुष्यात एका मुलाची आई असून अनेकदा तिचा मुलगा मालिकेच्या सेटवर येतो. ...

'रात्रीस खेळ चाले' मध्ये भिवरीची भूमिका कोणी साकारलीये माहितीये? खऱ्या आयुष्यात ही अभिनेत्री आहे प्रचंड ग्लॅमरस - Marathi News | marathi tv serial ratris khel chale fame bhivri aka Diksha Sonawane real life photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'रात्रीस खेळ चाले' मध्ये भिवरीची भूमिका कोणी साकारलीये माहितीये? खऱ्या आयुष्यात ही अभिनेत्री आहे प्रचंड ग्लॅमरस

Ratris khel chale:भिवरीचे विसकटलेले केस आणि पांढरे डोळे पाहून अनेक जणांची आजही घाबरगुंडी उडते. परंतु, मालिकेत ही भूमिका साकारणारी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात प्रचंड सुंदर आणि ग्लॅमरस दिसते. ...