लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, फोटो

Tv celebrities, Latest Marathi News

'करवा चौथ'ला पत्नी हिना खानच्या पाया पडला रॉकी, फोटो शेअर करत म्हणाला... - Marathi News | Hina Khan First Karwa Chauth Rocky Jaiswal Touches Her Feet Shares Pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'करवा चौथ'ला पत्नी हिना खानच्या पाया पडला रॉकी, फोटो शेअर करत म्हणाला...

अन् तो बायकोच्या पाया पडला, रॉकीने हिना खानबरोबर खास पद्धतीने साजरा केला करवा चौथ ...

लग्नसोहळ्यात अविका गौरचं मंगळसूत्र हरवलं, अभिनेत्रीने होणाऱ्या नवऱ्याला दिला दोष, अश्रू अनावर - Marathi News | actress avika gor mangalsutra was lost during the wedding ceremony video viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लग्नसोहळ्यात अविका गौरचं मंगळसूत्र हरवलं, अभिनेत्रीने होणाऱ्या नवऱ्याला दिला दोष, अश्रू अनावर

नुकतंच लग्न झालेल्या अविका गौरच्या बाबतीत हा प्रसंग घडला. मंगळसूत्र हरवल्यानंतर पुढे काय घडलं? जाणून घ्या ...

Bigg Boss 19: खूपच ग्लॅमरस दिसते वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतलेली मालती, तिच्यापुढे तानिया मित्तल काहीच नाही - Marathi News | Bigg Boss 19 deepak chahar sister malti chahar wild card entry who is she | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: खूपच ग्लॅमरस दिसते वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतलेली मालती, तिच्यापुढे तानिया मित्तल काहीच नाही

Malti Chahar Bigg Boss 19: मालतीच्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीने घरातील सदस्यांसोबतच प्रेक्षकांनाही आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे. ...

Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक - Marathi News | Archana Puran Singh vlog mumbai struggles money | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक

Archana Puran Singh : अर्चना यांनी मुंबईत आल्यावर सुरुवातीच्या संघर्षाच्या दिवसांची आठवण काढली आणि एक-एक रुपया कसा महत्त्वाचा होता हे सांगितलं. ...

बालिका वधू से 'वधू' तक! अभिनेत्री अविका गौरचा वेडिंग अल्बम समोर, कोण आहे तिचा नवरा? - Marathi News | balika vadhu fame actress avika gor married on national tv wedding album who is her husband | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बालिका वधू से 'वधू' तक! अभिनेत्री अविका गौरचा वेडिंग अल्बम समोर, कोण आहे तिचा नवरा?

'बालिका वधू' फेम अभिनेत्री अविका गौर लग्नाच्या बेडीत अडकली आहे. अविकाने नॅशनल टेलिव्हिजनवर 'पती, पत्नी और पंगा' या शोमध्ये मिलिंद चंदवानीसह सात फेरे घेतले. ...

लंडनला जायला बॅग भरली अन् मला सिनेमातून काढलं, कारण... गायत्री दातारने सांगितला अनुभव - Marathi News | gayatri datar reveals she was thrown out of film at last moment which supposed to shot in london | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लंडनला जायला बॅग भरली अन् मला सिनेमातून काढलं, कारण... गायत्री दातारने सांगितला अनुभव

'तुला पाहते रे' फेम अभिनेत्री गायत्री दातार सिनेमात का दिसत नाही? ...

लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame savtya rohit mane home tour mumbai photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर

गेल्याच वर्षी रोहितने मुंबईत स्वत:चं हक्काचं घर खरेदी केलं. आता सावत्याने त्याच्या घराची झलक दाखवली आहे. ...

मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक - Marathi News | marathi actress akshaya naik bold photoshoot for navaratri tribute nude movie netizens reacted | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक

नवरात्रीनिमित्त अनेक अभिनेत्री वेगवेगळ्या थीमवर फोटोशूट करत आहेत. एका मराठी अभिनेत्रीनेही बोल्ड फोटोशूट केलं आहे. ...