लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

बाबो! इतकं बोल्ड फोटोशूट की नजरच हटेना, मराठी अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा - Marathi News | marathi actress bhagyashree mote hot photoshoot in bikini dress bold photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बाबो! इतकं बोल्ड फोटोशूट की नजरच हटेना, मराठी अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा

सेलिब्रिटींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका मराठी अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा रंगली आहे. ...

'लाखात एक आमचा दादा' फेम अभिनेत्याने खरेदी केली तब्बल १३ लाखांची कार, म्हणतो- "भाई नवी गाडी..." - Marathi News | lakhat ek amcha dada fame actor shubham patil buys new hyundai creta shared photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लाखात एक आमचा दादा' फेम अभिनेत्याने खरेदी केली तब्बल १३ लाखांची कार, म्हणतो- "भाई नवी गाडी..."

'लाखात एक आमचा दादा' मालिकेतील कलाकाराने नवी कोरी कार खरेदी केली आहे. सोशल मीडियावरुन ही बातमी त्याने चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.  ...

साडी नेसून 'उई अम्मा' गाण्यावर थिरकली 'आई कुठे...'मधील ईशा, अपूर्वाचा डान्स एकदा पाहाच - Marathi News | aai kuthe kay karte fame actress apurva gore dance on uyi amma song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साडी नेसून 'उई अम्मा' गाण्यावर थिरकली 'आई कुठे...'मधील ईशा, अपूर्वाचा डान्स एकदा पाहाच

पूर्वाने 'उई अम्मा' या गाण्यावर रील बनवला आहे. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...

VIDEO: ४३ वर्षांपूर्वीच्या सुपरहिट गाण्यावर नारकर जोडप्याचा जबरदस्त डान्स! सोबतीला आहे 'ही' लोकप्रिय अभिनेत्री - Marathi News | marathi actress aishwarya narkar and avinash narkar dance with ashwini kasar on popular hindi song video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: ४३ वर्षांपूर्वीच्या सुपरहिट गाण्यावर नारकर जोडप्याचा जबरदस्त डान्स! सोबतीला आहे 'ही' लोकप्रिय अभिनेत्री

सोशल मीडियावरील कलाकारांचे रील्स किंवा व्हिडीओ अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. ...

"एक महिना स्वत:ला खोलीत बंद केलं...", वयाच्या १८ व्या वर्षी घटस्फोट, जुळ्या मुलांची आई आहे ही अभिनेत्री - Marathi News | tv actress urvashi dholakia talks about her hard time in life separation and having twins | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एक महिना स्वत:ला खोलीत बंद केलं...", वयाच्या १८ व्या वर्षी घटस्फोट, जुळ्या मुलांची आई आहे ही अभिनेत्री

वयाच्या १६ व्या वर्षीच तिचं लग्न झालं होतं. १७ व्या वयात तर तिने जुळ्या मुलांना जन्म दिला आणि १८ व्या वर्षी तिचा घटस्फोटही झाला होता. ...

गाजलेल्या मालिकेतील अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर शेअर केले फोटो - Marathi News | Famous Actress Gurpreet Bedi Pregnancy Announcement Shares Adorable Pictures With Husband Kapil Arya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गाजलेल्या मालिकेतील अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर शेअर केले फोटो

प्रसिद्ध अभिनेत्रीनं चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे ...

"सलूनमध्ये काम, कचराही काढला; वापरलेले टॉवेल धुतले..",लग्नानंतर शिल्पा शिरोडकरने केला संघर्ष - Marathi News | shilpa shirodkar reveals how she struggled after marriage worked in salon | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"सलूनमध्ये काम, कचराही काढला; वापरलेले टॉवेल धुतले..",लग्नानंतर शिल्पा शिरोडकरने केला संघर्ष

शिल्पाने करिअरच्या शिखरावर असताना लग्न केलं. तेव्हा तिचा नवऱ्याचं शिक्षण सुरु होतं. ...

"घरापर्यंत सोडू का?" पापाराझींनी विचारला प्रश्न; अभिनेत्रीने सुरक्षेविषयी व्यक्त केली चिंता - Marathi News | actress ayesha khan talks about safety in front of paparazzi as one of them asked her should he drom her home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"घरापर्यंत सोडू का?" पापाराझींनी विचारला प्रश्न; अभिनेत्रीने सुरक्षेविषयी व्यक्त केली चिंता

पापाराझी हे कल्चर सध्या सेलिब्रिटींसाठी विशेषत: अभिनेत्रींसाठी धोक्याचं झालं आहे. ...