लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

स्नेहलता वसईकरचं दमदार कमबॅक, ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ मालिकेत साकारणार 'ही' महत्त्वाची भूमिका - Marathi News | actress snehalata vasaikar strong comeback she will play an important role in the tujyasathi tujyasanga serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्नेहलता वसईकरचं दमदार कमबॅक, ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ मालिकेत साकारणार 'ही' महत्त्वाची भूमिका

‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ या नव्या मालिकेत स्नेहलता वसईकर ‘माईसाहेब’ या दमदार भूमिकेत दिसणार ...

साऊथ पतीला तुळजाभवानीच्या दर्शनाला घेऊन गेली रेश्मा शिंदे, शेअर केले फोटो - Marathi News | tv actress reshma shinde took blessings of tulajabhawani with husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथ पतीला तुळजाभवानीच्या दर्शनाला घेऊन गेली रेश्मा शिंदे, शेअर केले फोटो

रेश्मा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. नुकतंच ती कुटुंबीयांसह तुळजापूरला गेली होती. कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं तिने दर्शन घेतलं. ...

कोल्हापुरात ४० फूट खोल विहिरीत मारली उडी अन्..; समृद्धीने 'हळद रुसली कुंकू हसलं' मालिकेसाठी केला धाडसी प्रयोग - Marathi News | samruddhi kelkar Jumped into a 40 foot deep well in Kolhapur halad rusli kunku hasla serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोल्हापुरात ४० फूट खोल विहिरीत मारली उडी अन्..; समृद्धीने 'हळद रुसली कुंकू हसलं' मालिकेसाठी केला धाडसी प्रयोग

समृद्धी केळकरने 'हळद रुसली कुंकू हसलं' मालिकेसाठी केलेला धाडसी स्टंट चर्चेत आहे. यासाठी समृद्धीने कोल्हापूरातील एका ४० फूट खोल विहिरीत उडी मारली आहे ...

"रोज फक्त ४५ मिनिटं करा हे काम', जेठालालने सांगितला झपाट्याने वजन कमी करण्याचा खास मंत्र - Marathi News | Jethalal fame Dilip Joshi shared weight loss secret for loss 16 kg wight in one month | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"रोज फक्त ४५ मिनिटं करा हे काम', जेठालालने सांगितला झपाट्याने वजन कमी करण्याचा खास मंत्र

दिलीप जोशीने फक्त दीड महिन्यात एक खास गोष्ट केली. त्यामुळे अभिनेत्याचं वजन कमी होण्यास मदत झाली. काय केलं जेठालालने? जाणून घेण्यासाठी बातमी वाचा ...

कुठे गेला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' स्टार ओंकार भोजने? धरलीये गावाकडची वाट, करतोय 'हे' काम - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame onkar bhojane working as swachhata doot in chiplun | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कुठे गेला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' स्टार ओंकार भोजने? धरलीये गावाकडची वाट, करतोय 'हे' काम

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून घराघरात पोहोचलेला ओंकार भोजने सध्या मात्र कुठेच दिसत नाहीये. नक्की काय करतोय ओंकार? चला जाणून घेऊया. ...

लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार - Marathi News | is tv actress payal rohtagi and sangram singh divorce after 3 years of marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार

लग्नानंतर ३ वर्षांतच पायल घटस्फोटाच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चा आहे. अभिनेत्रीची एक पोस्ट आणि पतीच्या कंपनीतील नोकरीला रामराम केल्यामुळे तिच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत.  ...

"जे झालं ते वाईट...", दुसऱ्या घटस्फोटानंतर संजीव सेठ यांची प्रतिक्रिया; १६ वर्षांचा संसार मोडला - Marathi News | actor sanjeev seth reacts on divorce with actress lata sabharwal says life goes on | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जे झालं ते वाईट...", दुसऱ्या घटस्फोटानंतर संजीव सेठ यांची प्रतिक्रिया; १६ वर्षांचा संसार मोडला

संजीव सेठ यांनी अभिनेत्री रेशम टिपणीससोबत पहिलं लग्न केलं होतं. ...

बाहुबली, RRR फेम प्रसिद्ध कलाकाराचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा - Marathi News | bahubali RRR fame lyricist shiva shakthi datta passes away father of mm keeravani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाहुबली, RRR फेम प्रसिद्ध कलाकाराचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

ऑस्कर जिंकणाऱ्या RRR आणि बाहुबली फेम प्रसिद्ध कलाकाराने वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. त्यामुळे सर्वांनी शोक व्यक्त केलाय ...