लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

धक धक करने लगा! हॉट गाऊनमध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीचं रानात फोटोशूट - Marathi News | bigg boss marathi fame actress yogita chavan hot photoshoot in orange gown | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :धक धक करने लगा! हॉट गाऊनमध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीचं रानात फोटोशूट

अभिनेत्रीचा हॉटनेस पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...

'आता होऊ दे धिंगाणा' शोने पूर्ण केले १०० भाग, सिद्धार्थ म्हणतो- "बापरे, मी या कार्यक्रमाचा..." - Marathi News | ata hou de dhingana completed 100 episodes siddharth jadhav shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आता होऊ दे धिंगाणा' शोने पूर्ण केले १०० भाग, सिद्धार्थ म्हणतो- "बापरे, मी या कार्यक्रमाचा..."

'आता होऊ दे धिंगाणा' शोचे नुकतेच १०० भाग पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने सिद्धार्थने खास पोस्ट शेअर केली आहे. ...

एका वर्षानंतरही मिळाले नाहीत कामाचे पैसे, मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली- "मला आता पश्चाताप होतोय..." - Marathi News | marathi actress meera joshi shared angry post after not getting payment for 1 year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका वर्षानंतरही मिळाले नाहीत कामाचे पैसे, मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली- "मला आता पश्चाताप होतोय..."

अभिनेत्री मीरा जोशीचे कामाचे पैसे थकले आहेत. एक वर्ष उलटूनही तिला पैसे मिळाले नसल्याने मीराने सोशल मीडियावरुन याबाबत संताप व्यक्त केला आहे. ...

हातात वाइनचा ग्लास अन् पतीसह रोमँटिक अंदाज, श्रेया बुगडे एन्जॉय करतेय क्वालिटी टाइम - Marathi News | shreya bugde enjoying vacation with husband shared romantic photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हातात वाइनचा ग्लास अन् पतीसह रोमँटिक अंदाज, श्रेया बुगडे एन्जॉय करतेय क्वालिटी टाइम

सध्या श्रेया तिच्या पतीसोबत व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत. ...

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीने अंडरवॉटर हॉटेलमध्ये पतीसह केलं बर्थडे सेलिब्रेशन, शेअर केले खास फोटो - Marathi News | tv actress sonarika bhadoria celebrated her birthday with husband in underwater hotel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीने अंडरवॉटर हॉटेलमध्ये पतीसह केलं बर्थडे सेलिब्रेशन, शेअर केले खास फोटो

अभिनेत्रीने तिच्या पतीसोबत अंडरवॉटर हॉटेलमध्ये बर्थडे सेलिब्रेशन केलं. ...

आले तुफान किती, जिद्द ना सोडली! सूरज स्वत: बांधतोय 'बिग बॉस'चा बंगला, व्हिडिओतून दाखवली झलक - Marathi News | bigg boss marathi fame suraj chavan building his new home shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आले तुफान किती, जिद्द ना सोडली! सूरज स्वत: बांधतोय 'बिग बॉस'चा बंगला, व्हिडिओतून दाखवली झलक

सूरजने त्याच्या नव्या घराचं बांधकाम सुरू केलं आहे. याचा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...

सिंगल मदर...ते काय असतं? संजीदा शेखने मांडलं रोखठोक मत, म्हणाली, "माझी जबाबदारी..." - Marathi News | sanjeeda shaikh express her thoughts about single mother concept says there is nothing like that | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिंगल मदर...ते काय असतं? संजीदा शेखने मांडलं रोखठोक मत, म्हणाली, "माझी जबाबदारी..."

संजीदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. काही वर्षांपूर्वी तिचा अभिनेता आमिर अलीसोबत घटस्फोट झाला. ...

रेश्मानंतर 'रंग माझा वेगळा'मधील आणखी एका अभिनेत्रीने गुपचूप केलं लग्न, फोटो आले समोर - Marathi News | rang maza vegla fame actress sonali salunke tied knot shared wedding photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेश्मानंतर 'रंग माझा वेगळा'मधील आणखी एका अभिनेत्रीने गुपचूप केलं लग्न, फोटो आले समोर

रेश्माच्या पाठोपाठ 'रंग माझा वेगळा'मधील आणखी एका अभिनेत्रीने लग्नाचा बार उडवून दिला आहे.  ...