लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

Charu Asopa : "संशय घेतला, ड्रायव्हरसोबत लफडं सुरू असल्याचं म्हणाला"; अभिनेत्रीचे पतीवर गंभीर आरोप - Marathi News | Charu Asopa revealed husband rajeev sen doubted her affair with driver | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"संशय घेतला, ड्रायव्हरसोबत लफडं सुरू असल्याचं म्हणाला"; अभिनेत्रीचे पतीवर गंभीर आरोप

Charu Asopa And Rajeev Sen : चारू आणि राजीव यांच्यातील वाद टोकाला गेले आहेत. ...

मला प्रितीच्या झुल्यात झुलवा...; 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीने सादर केली अशी लावणी, नुसत्या टाळ्या अन् शिट्ट्या - Marathi News | bigg boss marathi fame actress yogita chavan lavani dance on mala pritichya zulyat zulva video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मला प्रितीच्या झुल्यात झुलवा...; 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीने सादर केली अशी लावणी, नुसत्या टाळ्या अन् शिट्ट्या

अभिनेत्रीचा लावणी नृत्य करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये तिच्या दिलखेचक अदा आणि जबरदस्त लावणी पाहून चाहते घायाळ झाले आहेत. ...

तोंडाला स्कार्फ अन् भर उन्हात शेतात काम, 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीला ओळखलं का? - Marathi News | aai kuthe kay karte fame actress ashwini mahangade and kaumudi walokar doing work in farm | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तोंडाला स्कार्फ अन् भर उन्हात शेतात काम, 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीला ओळखलं का?

सध्या अशाच दोन अभिनेत्रींचा फोटो व्हायरल होत आहे. या अभिनेत्रींच्या चेहऱ्यावर स्कार्फ आहे. त्यामुळे त्यांना ओळखणंही कठीण झालं आहे. ...

वाईट बातमी! 'लाखात एक आमचा दादा' फेम अभिनेत्याचा अपघातात मृत्यू - Marathi News | lakhat ek amcha dada fame actor santosh nalawade died in road accident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाईट बातमी! 'लाखात एक आमचा दादा' फेम अभिनेत्याचा अपघातात मृत्यू

Actor Santosh Nalawade Passes Away: कलाविश्वातून एक वाईट बातमी समोर येत आहे. टीव्ही अभिनेत्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. ...

'आई कुठे...' फेम रुपाली भोसले अन् शिल्पा शिरोडकरची ग्रेट भेट! अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली... - Marathi News | marathi television actress rupali bhosale and meet to shilpa shirodkar shared photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे...' फेम रुपाली भोसले अन् शिल्पा शिरोडकरची ग्रेट भेट! अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली...

रुपाली भोसलेने सोशल मीडियावर एका शेअर केलेल्या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  ...

महाशिवरात्री विशेष! 'आई तुळजाभवानी' मालिकेत दिसणार भगवान शंकरांचे पंचानन महादेव रूप - Marathi News | mahashivratri special aai tulajabhavai and jai jai swami samarth serial special episode | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाशिवरात्री विशेष! 'आई तुळजाभवानी' मालिकेत दिसणार भगवान शंकरांचे पंचानन महादेव रूप

कलर्स मराठीवर 'जय जय स्वामी समर्थ' आणि 'आई तुळजाभवानी' मालिकांचे महाशिवरात्री विशेष भाग पाहायला मिळणार आहेत. ...

वेगवेगळ्या टीव्ही शोमध्ये ११ वेळा साकारली महादेवची भूमिका; अभिनेत्याने रचला अनोखा विक्रम - Marathi News | Actor Tarun Khanna Portray 11 Times Lord Shiva On Tv Shows Mahashivratri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वेगवेगळ्या टीव्ही शोमध्ये ११ वेळा साकारली महादेवची भूमिका; अभिनेत्याने रचला अनोखा विक्रम

एक दोनदा नाही तर तब्बल ११ वेळा वेगवेगळ्या टीव्ही शोमध्ये 'महादेव'ची भूमिका साकारली आहे.  ...

"त्या स्पर्धकाने रणवीर अलाहाबादियाच्या कानाखाली वाजवायला हवी होती", 'इंडियाज गॉट लॅटेंट' प्रकरणावर विशाखाची खरमरीत पोस्ट - Marathi News | vishakha subhedar angry post on ranveer alahabadia and indias got latent controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्या स्पर्धकाने रणवीर अलाहाबादियाच्या कानाखाली वाजवायला हवी होती", 'इंडियाज गॉट लॅटेंट' प्रकरणावर विशाखाची खरमरीत पोस्ट

विशाखाने फेसबुकवरुन रणवीर अलाहाबादिया आणि 'इंडियाज गॉट लॅटेंट'बाबत पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने रणवीरला खडे बोल सुनावले आहेत.  ...