लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया - Marathi News | chala hawa yeu dya new season fans missed nilesh sable and bhau kadam in show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या भागानंतर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. निलेश साबळे, भाऊ कदम आणि सागर कारंडेला मिस केल्याचं प्रेक्षकांनी म्हटलं आहे.  ...

"एखादी गोष्ट नाही आवडली म्हणून..", गौरव मोरेने ट्रोल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाला... - Marathi News | marathi tv actor gaurav more talk in interview about social media trolling says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एखादी गोष्ट नाही आवडली म्हणून..", गौरव मोरेने ट्रोल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाला...

ट्रोल करणाऱ्यांना गौरव मोरेने धरलं धारेवर, म्हणाला- "ते समोरासमोर आले तर..." ...

Bigg Boss 19: बिग बॉसच्या नव्या प्रोमोची चर्चा, यंदाची थीम खूप खास, सलमान खान असणार की नाही? - Marathi News | Bigg Boss 19 promo salman khan theme contestants full list | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: बिग बॉसच्या नव्या प्रोमोची चर्चा, यंदाची थीम खूप खास, सलमान खान असणार की नाही?

'बिग बॉस १९' ची सध्या खूप चर्चा आहे. या शोचा पहिला प्रोमो रिलीज झाला असून नवीन सीझनबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे ...

"माझा ALTT शी काही संबंध नाही, ४ वर्षांपूर्वीच.."; सरकारने बंदी घातल्यानंतर एकता कपूरने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | producer Ekta Kapoor clarifies after government banned altt balaji app | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझा ALTT शी काही संबंध नाही, ४ वर्षांपूर्वीच.."; सरकारने बंदी घातल्यानंतर एकता कपूरने दिलं स्पष्टीकरण

सरकारने ALTT सहित इतर काही प्लॅटफॉर्मवर बंदी घातल्यानंतर एकता कपूरची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. काय म्हणाली? ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिषने केला साखरपुडा, होणाऱ्या बायकोचा मनोरंजन विश्वाशी खास संबंध - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actor nimish kulkarni engagement with komal bhaskar share photo with fans  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिषने केला साखरपुडा, होणाऱ्या बायकोचा मनोरंजन विश्वाशी खास संबंध

नवी सुरुवात! थाटात पार पडला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा साखरपुडा, फोटो पाहिलेत का? ...

सर्व घाबरले होते, मी आत गेलो आणि पाहिलं की..; सचिन पिळगावकरांनी सांगितली संजीव कुमारांच्या मृत्यूची घटना - Marathi News | Sachin Pilgaonkar narrated the shocking incident of Sanjeev Kumar death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सर्व घाबरले होते, मी आत गेलो आणि पाहिलं की..; सचिन पिळगावकरांनी सांगितली संजीव कुमारांच्या मृत्यूची घटना

वयाच्या अवघ्या ४६ वर्षी संजीव कुमार यांचं निधन झालं होतं. त्यांच्या निधनाच्या वेळेस सचिन पिळगावकर त्यांच्याच घरी होते. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? याचा किस्सा सचिनजींनी सांगितला ...

"एक नवी सुरुवात करतोय...", 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावरुन गौरव मोरेने शेअर केला पहिला फोटो - Marathi News | chala hawa yeu dya new season gaurav more post shared photo of set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एक नवी सुरुवात करतोय...", 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावरुन गौरव मोरेने शेअर केला पहिला फोटो

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरेनेदेखील 'चला हवा येऊ द्या'मध्ये एन्ट्री घेतली आहे. गौरव या नव्या पर्वात परिक्षक म्हणून दिसणार आहे. 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवरील फोटो शेअर करत गौरवने पोस्ट लिहिली आहे.  ...

"दुसऱ्या आठवड्यात मराठी चित्रपटांचे प्रेक्षक येतात, पण...", हिंदी चित्रपटांच्या दबावाबद्दल काय म्हणाले सचिन गोस्वामी? - Marathi News | maharashtrachi hasyajatra director sachin goswami share post about marathi cinema show timing in theaters | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दुसऱ्या आठवड्यात मराठी चित्रपटांचे प्रेक्षक येतात, पण...", हिंदी चित्रपटांच्या दबावाबद्दल काय म्हणाले सचिन गोस्वामी?

"मराठी सिनेमाची थिएटर्स हिंदी सिनेमाच्या दबावात कमी होतात आणि...", सचिन गोस्वामी यांनी मांडलं वास्तव ...