लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

जुनी कार विकून घेतली नवी Audi! अंकिता वालावलकर म्हणते- "अंथरुण पाहून पाय पसरावे म्हणतात, पण..." - Marathi News | bigg boss marathi fame ankita walawalkar said i have not buy audi to show off | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जुनी कार विकून घेतली नवी Audi! अंकिता वालावलकर म्हणते- "अंथरुण पाहून पाय पसरावे म्हणतात, पण..."

'बिग बॉस मराठी' फेम अंकिता वालावलकरने काही दिवसांपूर्वीच तिची पहिली कार विकली. पण, त्यानंतर नववर्षाच्या सुरुवातीलाच तिने नवी कोरी ऑडी खरेदी केली आहे. ...

'लागिर झालं जी'नंतर कुठे गायब झाली होती जयडी? आता नव्या मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | lagir zal ji fame jayadi aka kiran dhane to play yallama in ude ga ambe ude serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लागिर झालं जी'नंतर कुठे गायब झाली होती जयडी? आता नव्या मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'लागिर झालं जी'नंतर किरण फारशी कुठे दिसली नाही. मात्र आता पुन्हा एकदा ती मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

तेजश्रीसोबत होणाऱ्या तुलनेवर 'नवी मुक्ता' म्हणाली, "आजही कलेचे असे खरे चाहते..." - Marathi News | marathi actress swarda thigale reacts om being compared with tejashri pradhan after replacing her in premachi goshta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तेजश्रीसोबत होणाऱ्या तुलनेवर 'नवी मुक्ता' म्हणाली, "आजही कलेचे असे खरे चाहते..."

तेजश्रीच्या जागी अभिनेत्री स्वरदा ठिगळे या मालिकेत मुक्ताच्या भूमिकेत दिसणार आहे. काय म्हणाली स्वरदा? ...

जबरा फॅन! निवेदिता सराफ यांच्या चाहतीने हातावर काढलाय अभिनेत्रीच्या नावाचा टॅटू - Marathi News | nivedita saraf fan has tatto of her name on hand shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जबरा फॅन! निवेदिता सराफ यांच्या चाहतीने हातावर काढलाय अभिनेत्रीच्या नावाचा टॅटू

निवेदिता सराफ यांचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. त्यांच्या अशाच एका चाहतीने निवेदिता सराफ यांच्या नावाचा टॅटू हातावर गोंदवून घेतला आहे.  ...

अनेक महिन्यांपासून अन्नत्याग, काही दिवसांपासून पाणीही प्यायलं नाही; 'सोढी'च्या मैत्रिणीने दिले अपडेट - Marathi News | gurucharan singh in critical condition his friend bhakti soni gave health updates | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनेक महिन्यांपासून अन्नत्याग, काही दिवसांपासून पाणीही प्यायलं नाही; 'सोढी'च्या मैत्रिणीने दिले अपडेट

गुरुचरण सिंह कोणाचंच ऐकेना, काय म्हणाली त्याची मैत्रीण? ...

मराठी मुलीसोबत 22 वर्षांपासून लिव्ह इन मध्ये राहतोय 'हा' हिंदी अभिनेता, लग्न करणारच नाही? - Marathi News | actor sandeep baswana live in relationship with actress ashlesha savant since 22 years | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठी मुलीसोबत 22 वर्षांपासून लिव्ह इन मध्ये राहतोय 'हा' हिंदी अभिनेता, लग्न करणारच नाही?

"मी तिला ओशो आश्रमात घेऊन गेलो अन्...", रिलेशनशिपबाबत आणि लग्नाच्या विचाराबद्दल अभिनेता काय म्हणाला वाचा ...

PHOTO: सुरुची अडारकरची मेघालय भटकंती; निसर्गाच्या सानिध्यात करतेय व्हेकेशन एन्जॉय - Marathi News | marathi television actress suruchi adarkar enjoy vacations in meghalaya shared photo on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTO: सुरुची अडारकरची मेघालय भटकंती; निसर्गाच्या सानिध्यात करतेय व्हेकेशन एन्जॉय

सुरुची अडारकर ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ...

"ती जिवंत होती, पण हॉस्पिटलमध्ये...", प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येनंतर ९ वर्षांनी बॉयफ्रेंडचा खळबळजनक दावा - Marathi News | pratyusha banerjee was alive after suicide she dead in hospital due to late treatement said actress bf rahul singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ती जिवंत होती, पण हॉस्पिटलमध्ये...", प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येनंतर ९ वर्षांनी बॉयफ्रेंडचा खळबळजनक दावा

प्रत्युषाच्या मृत्यूनंतर ९ वर्षांनी राहुलने खळबळजनक दावा केला आहे. प्रत्युषा जिवंत होती आणि हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू झाल्याचं राहुलने म्हटलं आहे. ...