लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्रीचं वय माहितीये का? इतक्या कमी वयात मिळवलं यश - Marathi News | actress prapti redkar played role of savali in savlyachi janu savali serial know about her age | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्रीचं वय माहितीये का? इतक्या कमी वयात मिळवलं यश

'सावली' या भूमिकेतून प्राप्ती घराघरात पोहोचली आहे. अभिनयाव्यतिरिक्त तिच्याकडे आणखी एक टॅलेंट आहे. तिचं वय किती वाचून तर आश्चर्यच वाटेल ...

घन:श्याम दरवडेच्या निधनाची पसरली अफवा, 'छोटा पुढारी' वैतागून व्हिडीओ शेअर करत म्हणाला... - Marathi News | ghanshyam darode shares video stating he is alive as his death rumours were spreaded on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घन:श्याम दरवडेच्या निधनाची पसरली अफवा, 'छोटा पुढारी' वैतागून व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

कोणत्या तरी एका दादाने त्याच्या अकाऊंटवरुन एक पोस्ट केली की... ...

"मॅच्युअर असते तर लग्न टिकलं असतं", घटस्फोटानंतर रेशम टिपनीसला झालेला पश्चाताप, १२ वर्षांनी मोठा होता पती - Marathi News | when resham tipnis talk about her divorce with ex husband sanjeev seth feel guilty | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मॅच्युअर असते तर लग्न टिकलं असतं", घटस्फोटानंतर रेशम टिपनीसला झालेला पश्चाताप, १२ वर्षांनी मोठा होता पती

रेशम आणि संजीव सेठ यांना दोन मुलं होतं. पण, घटस्फोटानंतर रेशम टिपनीसला पश्चाताप झाला होता. एका मुलाखतीत तिने हे बोलून दाखवलं होतं. ...

तारक मेहता...'मधील चंपक चाचांच्या पत्नीला पाहिलंय का? सौंदर्यात बबिताजींनाही देते टक्कर - Marathi News | taarak mehta ka ooltah chashma fame chachaji actor amit bhat s real life wife see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तारक मेहता...'मधील चंपक चाचांच्या पत्नीला पाहिलंय का? सौंदर्यात बबिताजींनाही देते टक्कर

चाचाजींच्या भूमिकेमुळे अभिनेते अमित भट घराघरात पोहोचले. खऱ्या आयुष्यात ते जेठालालपेक्षाही लहान आहेत. तर त्यांची पत्नी 'या' क्षेत्रात काम करते. ...

साधी साडी, हाती भगवा पताका अन् वारकऱ्यांसोबत पंढरीच्या वाटेवर पावलं; अमृता धोंगडेने जिंकली मनं - Marathi News | marathi actress amruta dhongade in pandharichi wari ashadhi ekadashi video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साधी साडी, हाती भगवा पताका अन् वारकऱ्यांसोबत पंढरीच्या वाटेवर पावलं; अमृता धोंगडेने जिंकली मनं

यंदा अनेक सेलिब्रिटीही वारीमध्ये सहभागी झाले आहेत. 'बिग बॉस मराठी' फेम अमृता धोंगडेनेही वारीमध्ये सहभाग घेतला होता. ...

ओरिजनल काय आहे का? सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक नाराज - Marathi News | subodh bhave and tejashri pradhan starrer new serial is remake of bade achhe lagte hain audience disappointed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओरिजनल काय आहे का? सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक नाराज

मालिकेचं नावही कॉपीच? नेटकऱ्यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी ...

वारकऱ्यांच्या सेवेत रमली मराठी अभिनेत्री; 'त्या' कृतीने जिंकली मनं, चाहत्यांनी केलं कौतुक - Marathi News | marathi actress kashmira kulkarni helps to varkari pandharpur wari video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वारकऱ्यांच्या सेवेत रमली मराठी अभिनेत्री; 'त्या' कृतीने जिंकली मनं, चाहत्यांनी केलं कौतुक

कौतुक करावं तितकं कमीच! वारकऱ्यांच्या सेवेत रमली मराठी अभिनेत्री; 'त्या' कृतीने जिंकली मनं  ...

याला म्हणतात संस्कार! पंढरीच्या वारीत अभिनेत्रीकडून वारकऱ्यांची सेवा, तव्यावर भाजल्या भाकऱ्या - Marathi News | tu hi re maza mitwa fame actress sharvari jog in pandharichi wari video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :याला म्हणतात संस्कार! पंढरीच्या वारीत अभिनेत्रीकडून वारकऱ्यांची सेवा, तव्यावर भाजल्या भाकऱ्या

अनेक सेलिब्रिटीही दरवर्षी वारीमध्ये सहभागी होताना दिसतात. यंदाही अनेक सेलिब्रिटी वारीमध्ये सहभागी होत आनंद घेत आहेत. ...