लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

Bigg Boss 15 : बिचुकलेंच्या 'या' Strategyमुळे घरात प्रवेश करताच होणार राडा - Marathi News | bigg boss 15 famous celebrity abhijeet bichukale enter wild card entry set game Strategy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15 : बिचुकलेंच्या 'या' Strategyमुळे घरात प्रवेश करताच होणार राडा

Abhijeet bichukale: घरातील स्पर्धक ज्या पद्धतीने वागतील त्याच पद्धतीने आपण घरात वावरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. ...

Photos: हृता दुर्गुळेचा प्रियकर कोण आहे माहितीये? जाणून घ्या प्रतिक शाहविषयी - Marathi News | marathi actress hruta durgule dating prateek shah know about him | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos: हृता दुर्गुळेचा प्रियकर कोण आहे माहितीये? जाणून घ्या प्रतिक शाहविषयी

Hruta durgule: 'फुलपाखरू', 'दुर्वा' या मालिकांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या हृताचे आज असंख्य चाहते असल्याचं पाहायला मिळतं. ...

Bigg bossच्या घरातील 'या' स्पर्धकांना लवकरच जावं लागणार तुरुंगात; कारण... - Marathi News | marathi tv show bigg boss marathi new task | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg bossच्या घरातील 'या' स्पर्धकांना लवकरच जावं लागणार तुरुंगात; कारण...

Bigg boss marathi: हे सदस्य आज शिक्षेस पात्र ठरणार असून त्यांचे वास्तव्य जेलमध्ये असणार आहे. आणि, याचवरुन घरातील सदस्यांमध्ये चर्चा सुरु आहे. ...

पहिल्यांदाच इंद्रा देणार प्रेमाची कबुली; काय असेल दिपूचं उत्तर? - Marathi News | marathi tv serial mann udu udu jhalay new twist | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्यांदाच इंद्रा देणार प्रेमाची कबुली; काय असेल दिपूचं उत्तर?

Mann udu udu jhalay: सध्या इंद्रा दिपूच्या प्रेमात पडला असून तो लवकरच त्याच्या प्रेमाची कबुली देणार आहे.  ...

रणजीतच्या 'या' निर्णयामुळे संजूला बसणार धक्का; अपूर्ण राहणार संजीवनीचं स्वप्न - Marathi News | marathi tv serial raja rani chi g jodi ranjeet make big decision | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणजीतच्या 'या' निर्णयामुळे संजूला बसणार धक्का; अपूर्ण राहणार संजीवनीचं स्वप्न

Raja rani chi g jodi: या दोघांच्या नात्यातील गैरसमज, मतभेद दूर होऊन ही जोडी सुखाने नांदतांना दिसत आहे. विशेष म्हणजे आता रणजीतला त्याची वर्दी पुन्हा मिळावी यासाठी संजू प्रयत्न करत आहे. ...

Video: कार्तिक -दीपाच्या नात्याची नवी सुरुवात; बऱ्याच वर्षांनी साधणार एकमेकांशी संवाद - Marathi News | marathi tv serial rang majha wegala deepa and kartik after a long time phone call | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: कार्तिक -दीपाच्या नात्याची नवी सुरुवात; बऱ्याच वर्षांनी साधणार एकमेकांशी संवाद

Rang majha wegala: काही दिवसांपूर्वी  दीपिका आणि कार्तिकी यांच्यामुळे दीपा -कार्तिक समोरासमोर आले होते. त्यानंतर आता बऱ्याच वर्षांनंतर ते एकमेकांशी संवाद साधणार आहे. ...

 'या' व्यक्तीच्या आठवणीत दादूस व्याकूळ; इमोशनल करणारा Video व्हायरल - Marathi News | marathi tv show bigg boss marathi 3 Dadus remembered Trupti Desai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : 'या' व्यक्तीच्या आठवणीत दादूस व्याकूळ; इमोशनल करणारा Video व्हायरल

Bigg boss marathi: प्रत्येकाशी आदराने बोलणारे दादूस आज घरातील सदस्यांसोबतच प्रेक्षकांचेही लाडके स्पर्धक झाले आहेत. परंतु, सध्या दादूस एका खास व्यक्तीच्या आठवणींमध्ये व्याकूळ झाले आहेत. ...

घटस्फोटानंतरही अनिरुद्धने गाजवला हक्क; अरुंधतीने थेट उत्तर देत केली बोलती बंद! - Marathi News | marathi tv serial aai kuthe kay karte arundhati and aniruddha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटानंतरही अनिरुद्धने गाजवला हक्क; अरुंधतीने थेट उत्तर देत केली बोलती बंद!

Aai kuthe kay karte : सुरुवातीच्या काळात खचून गेलेली अरुंधती आता आत्मनिर्भर झाली असून ती स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ लागली आहे. ...