PICS: बोल्ड फोटोंमुळे कायम चर्चेत येणाऱ्या शमा सिकंदरने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष, साडीतल्या फोटोंवर खिळल्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 07:24 PM2022-07-19T19:24:24+5:302022-07-19T19:24:24+5:30

अभिनेत्री शमा सिकंदर (Shama Sikander) आपल्या बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत राहते. ती सोशल मीडियावर नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

अलीकडेच शमा सिकंदरने इंस्टाग्रामवर तिच्या एथनिक लूकचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

शमा भलेही अलिकडे कोणत्याही मालिकेत किंवा सिनेमात दिसली नसली तरी २००३ मध्ये तिने 'ये मेरी लाइफ है' मालिकेतून मोठी लोकप्रियता मिळवली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

यात तिने पूजा मेहताची भूमिका साकारली होती. त्यात ती फार साधी मुलगी दाखवली होती. पण प्रत्यक्षात मात्र शमा फारच बिनधास्त आहे. (Photo Instagram)

शमा सिकंदरने प्रियकर जेम्स मिलिरॉनसोबत मार्च 2022मध्ये लग्नगाठ बांधली. शमा सिकंदर आणि जेम्स मिलिरॉन यांची 2015 मध्ये एंगेजमेंट झाली होती. (फोटो: इंस्टाग्राम)