लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

यश-नेहाची प्रेमकथा ते सिद्धार्थ-आदितीचा संसार! मालिकांच्या महाएपिसोडमध्ये उलगडणार अनेक कोडी - Marathi News | Yash gives releasing letter in Neha's hand, what will be Neha's decision now? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यश-नेहाची प्रेमकथा ते सिद्धार्थ-आदितीचा संसार! मालिकांच्या महाएपिसोडमध्ये उलगडणार अनेक कोडी

झी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी त्यांच्या आवडत्या मालिकांचे महाएपिसोड सादर करणार आहे. ...

अखेर यशने घेतला नेहाच्या आयुष्यातून जाण्याचा निर्णय? दोघांच्या नात्यात येणार कायमचा दुरावा - Marathi News | tv serial Mazi tuzi reshimgath Yash decided to go through Neha's life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर यशने घेतला नेहाच्या आयुष्यातून जाण्याचा निर्णय? दोघांच्या नात्यात येणार कायमचा दुरावा

Mazi tuzi reshimgath: सध्या यश आणि नेहा यांच्यात शीत युद्ध सुरु असल्याचं दिसून येत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून यश सातत्याने नेहाचं मन जिंकायचा प्रयत्न करतोय. ...

अभिनेत्री रसिका सुनील पतीला करतेय खूप मिस, पोस्ट शेअर करत म्हणाली... - Marathi News | Actress Rasika Sunil misses her husband very much, | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री रसिका सुनील पतीला करतेय खूप मिस, पोस्ट शेअर करत म्हणाली...

रसिका तिचा पती आदित्य बिलागीसोबत सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. ...

आईचा विरोध झुगारुन पहिल्यांदाच पशा देणार अंजीची साथ; दोघांच्या नात्याला मिळणार नवं वळण - Marathi News | tv serial Sahkutumb Sahparivar anji and pasha starting friendship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईचा विरोध झुगारुन पहिल्यांदाच पशा देणार अंजीची साथ; दोघांच्या नात्याला मिळणार नवं वळण

Sahkutumb Sahparivar: या घरात आनंदाचं वातावरण आहे. तर, दुसरीकडे पशा आणि अंजी यांच्यातील मैत्री अधिक दृढ होत आहे. ...

विनोदवीर Sunil Grover ची पत्नी आहे लाइमलाइटपासून दूर; सौंदर्याच्या बाबतीत आहे अभिनेत्रींच्या तोडीस तोड - Marathi News | tv bollywood actor sunil grover family wife kid pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विनोदवीर Sunil Grover ची पत्नी आहे लाइमलाइटपासून दूर; सौंदर्याच्या बाबतीत आहे अभिनेत्रींच्या तोडीस तोड

Sunil grover: इतर सेलिब्रिटींच्या पत्नीप्रमाणे आरतीला पार्टी, कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं फारसं आवडत नसल्याचं सांगण्यात येतं. ...

देवोलीनाने केला ऑनस्क्रीन दिरासोबत साखरपुडा?; फोटो होतायेत तुफान व्हायरल - Marathi News | devoleena bhattacharjee engaged to actor vishal singh goodnews photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देवोलीनाने केला ऑनस्क्रीन दिरासोबत साखरपुडा?; फोटो होतायेत तुफान व्हायरल

Devoleena bhattacharjee: सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या देवोलीनाने अलिकडेच इन्स्टाग्रामवर तिच्या प्रियकरासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. ...

Vikram Gokhale: भिकार मालिका पहाव्या की नाही, हे सांगणारे विक्रम गोखले कोण? संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | Vikram Gokhale: Who is Vikram Gokhale who says whether to watch begging series or not? Angry reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भिकार मालिका पहाव्या की नाही, हे सांगणारे विक्रम गोखले कोण? संतप्त प्रतिक्रिया

Vikram Gokhale: प्रेक्षकांनी भिकार मालिका पाहणे बंद करावे, या सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर टीका सुरू असताना नामवंत लेखक, दिग्दर्शक आणि निर्मात्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. ...

मन झालं बाजिंद! फ्लॉप होणार असं म्हणून हिणवली गेलेली मालिका टीआरपीमध्ये अव्वल - Marathi News | marathi tv serial man zhala bajind not going to off air | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मन झालं बाजिंद! फ्लॉप होणार असं म्हणून हिणवली गेलेली मालिका टीआरपीमध्ये अव्वल

Man zhala bajind: सुरुवातीच्या काळात या मालिकेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे ही मालिका फ्लॉप होणार असं म्हटलं जात होतं. ...