लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

चोर पावलांनी अनिरुद्ध शिरणार अरुंधतीच्या घरात; नेमका काय असेल त्याचा उद्देश - Marathi News | marathi tv show aai kuthe kay karte aniruddha Infiltrate entry by arundhatis house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चोर पावलांनी अनिरुद्ध शिरणार अरुंधतीच्या घरात; नेमका काय असेल त्याचा उद्देश

Aai kuthe kay karte: एकीकडे अरुंधती तिच्या पायावर सक्षमपणे उभी राहिली आहे. तर, दुसरीकडे तिचं यश पाहून अनिरुद्ध आणि संजना यांचा जळफळाट होत आहे. ...

तू म्हणजे वेड आहेस अगदी...! सिंधूताईंच्या लेकीची ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकारसाठी खास पोस्ट - Marathi News | Mamata Sindhutai post for Maharashtrachi Hasya Jatra fame Omkar Bhojane | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तू म्हणजे...! सिंधूताईंच्या लेकीची ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार भोजनेसाठी खास पोस्ट

Omkar Bhojane : तुमचा आमचा लाडका ‘कोकणचा कोहिनूर‘ अर्थात ओंकार भोजने याचा काल वाढदिवस साजरा झाला. वाढदिवशी अनेकांनी ओंकारसाठी खास पोस्ट शेअर केल्या. अशाच एका खास पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं... ...

Bigg boss नंतर विशाल नव्या रुपात प्रेक्षकांसमोर; 'या' गाजलेल्या मालिकेत करणार काम - Marathi News | Bigg boss marathi fame vishal nikam entry in tv serial aai mayecha kavach | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg boss नंतर विशाल नव्या रुपात प्रेक्षकांसमोर; 'या' गाजलेल्या मालिकेत करणार काम

Vishal nikam:बिग बॉसचा विजेता ठरलेला विशाल निकमच्या पदरात एकही मालिका वा चित्रपट पडल्याचं ऐकिवात नव्हतं. त्यामुळे चाहत्यांमध्ये थोडासा नाराजीचा सूर होता. ...

मराठी सिनेसृष्टीतील या दिग्दर्शकची पत्नी आहे अभिनेत्री पल्लवी वैद्य, जाणून घ्या याविषयी - Marathi News | Did you know Actress Pallavi Vaidya is the wife of this director in marathi industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेसृष्टीतील या दिग्दर्शकची पत्नी आहे अभिनेत्री पल्लवी वैद्य, जाणून घ्या याविषयी

अभिनेत्री पल्लवी तिचा पतीही मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध चेहरा आहे. ...

PICS: हिरव्या रंगाच्या स्विमसूटमध्ये रुबीना दिलैकने शेअर केला हॉट फोटो, सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | Rubina Dilaik raises internet's temperature in green swimsuit, photos go viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS: हिरव्या रंगाच्या स्विमसूटमध्ये रुबीना दिलैकने शेअर केला हॉट फोटो, सोशल मीडियावर व्हायरल

Lock Upp: अभिनेता करणवीर बोहरावर कर्जाचा डोंगर; म्हणाला, मी कर्जबाजारी... - Marathi News | Lock Upp contestant Karanvir Bohra makes shocking revelation of being under debt | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Lock Upp: अभिनेता करणवीर बोहरावर कर्जाचा डोंगर; म्हणाला, मी कर्जबाजारी...

Lock Upp, Karanvir Bohra: कंगना राणौतच्या ‘लॉक अप’ या शोमध्ये रोज नवे खुलासे होत आहेत.आता टीव्ही अभिनेता करणवीर बोहराने त्याच्या पर्सनल लाईफबद्दल शॉकिंग खुलासा केला आहे. ...

Exclusive : मला एवढंच जमतं...! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार भोजने ‘मोजकं’ पण ‘मोलाचं’ बोलला!! - Marathi News | Maharashtrachi Hasya Jatra fame Onkar Bhojane birthday special Exclusive interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मला एवढंच जमतं...! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार भोजने ‘मोजकं’ पण ‘मोलाचं’ बोलला!!

Onkar Bhojane : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर वेगवेगळ्या स्किटमधील त्याचा बोलण्यातला साधेभोळेपणा, बोबडेपणा सगळ्यांनाच भावतो. आज आपल्या या लाडक्या ‘ओमी’चा हॅप्पीवाला बर्थ डे. ...

मायराच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन; फोटो होतायेत व्हायरल - Marathi News | new family member arrives at the house of mazi tuzi reshimgath fame pari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मायराच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन; फोटो होतायेत व्हायरल

Myra vaikul: मायराच्या आईने श्वेता वायकुळ यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झाल्याची माहिती दिली आहे. ...