म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Madhurani gokhale: अलिकडेच मधुराणीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने मराठी गाण्यावर तिचा मराठमोळा लूक चाहत्यांना दाखवला आहे. ...
Reshma shinde: रेश्मादेखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा कायम प्रयत्न करत असते. त्यामुळे अनेकदा ती तिच्या जीवनातील लहानमोठे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. ...
Kitchen kalakar: कलाविश्वापासून ते राजकीय व्यक्तीमत्त्वांपर्यंत अनेक जण या शोमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. यामध्येच आता या मंचावर क्रीडाविश्वातील तीन दिग्गज खेळाडून येणार आहेत. ...