गेल्या काही काळापासून कनिका पडद्यापासून दूर आहे. कनिकाने संन्यास घेतला आहे. ३ वर्षांपूर्वीच कनिकाने संन्यास घेतल्याचं सांगितलं. ११ वर्षांचा संसार मोडल्यानंतर कनिका ओशोंच्या आश्रमात जात संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. ...
दिवाळीनिमित्त घर छान पद्धतीने सजवलं जातं. आणि दिव्यांची आरासही केली जाते. बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीनेही दिवाळीत घरात छान रोषणाई केली आहे. याचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. ...
यंदाच्या वीकेंड का वारमध्ये अमालचे वडील आणि प्रसिद्ध गायक डब्बू मलिकही आले होते. डब्बू मलिक यांनी अमालला समज देताना त्याच्या वागणुकीबद्दल खंत व्यक्त केली. यावेळी अमाल आणि डब्बू मलिक भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. ...
एका टीव्ही अभिनेत्रीनेही दिवाळीच्या मुहुर्तावर महागडी कार घरी आणली आहे. अभिनेत्रीने मर्सिडीज कंपनीची लक्झरियस कार खरेदी केली आहे. जिची किंमत कोटींच्या घरात आहे. ...