भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले... मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई भंडारा : पांजरा कान्हळगाव रस्त्यावर मजूर घेऊन जाणारे वाहन उलटले, तेरा महिला गंभीर जखमी वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि... 'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदाराचे विधान ५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली? सोलापूर : पंढरपूरच्या कासेगावात एकाच कुटुंबातील चार जणांनी केली आत्महत्या; धक्कादायक घटनेने पंढरपूर हादरले पूजेचं निर्माल्य नदी टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर... प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले... थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले... खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय? १० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात... मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
टिव्ही कलाकार FOLLOW Tv celebrities, Latest Marathi News
Vishakha Subhedar : नुकताच विशाखाच्या ‘कुर्रर्रर्रर्र’ नाटकाचा प्रयोग पार पडला. यावेळी तिला आलेला अनुभव तिने पोस्टमध्ये शेअर केला आहे. ...
‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम प्रार्थना बेहरे (Prarthana Behere ) सध्या कुठे आहे तर लंडनमध्ये पतीसोबत व्हॅकेशन एन्जॉय करतेय. लंडन हॉलिडे म्हटल्यावर तिथले फोटो, व्हिडीओ शेअर होणारच... पण हे काय? ...
Man udu udu Jhala: कार्तिकसोबत लग्न व्हावं यासाठी सानिका खोट्या प्रेग्नंसीचं नाटक करते. परंतु, तिचं हे नाटक आता दिपूसमोर उघड होणार आहे. ...
Anupama wedding: अनुज आणि अनुपमाचं लग्न होत असताना या लग्नसोहळ्याला वनराजदेखील हजेरी लावतो. काव्याच्या सांगण्यावरुन वनराज या लग्नात सहभागी होतो. ...
Mazi tuzi reshimgath: समीर आणि यशचं जोरदार भांडण होणार आहे. इतकंच नाही तर रागाच्या भरात यश, समीरवर हात उचलणार आहे. ...
मालिकेतील सौरभ आणि त्याची माई मावशी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडतेय. आपल्या घरी पण एक माई मावशी असावी असं प्रेक्षकांना मालिका पाहताना जाणवतं. ...
अलिकडेच मधुराणीने तिच्या रिअल लाइफ लेकीसोबत एक गोड व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मधुराणी आणि तिच्या लेकीमध्ये स्पेशल बॉन्डिंग दिसून येतंय. ...
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : होय, तारक हे पात्र साकारणारे शैलेश लोढा (Sailesh Lodha) यांनी या मालिकेला रामराम ठोकल्याचं वृत्त आहे. ...