लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

अभिनेता विनोद गायकर लिखित ‘वेणूच्या गोष्टी’ पुस्तक प्रकाशित - Marathi News | Published the book 'Venu's Stories' written by actor Vinod Gaikar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता विनोद गायकर लिखित ‘वेणूच्या गोष्टी’ पुस्तक प्रकाशित

 मुलांनी सुसंकृत व्हावं, त्यांना बालपणापासून वाचनाची गोडी लागावी म्हणून अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक विनोद गायकरने त्याची सुरुवात स्वत:पासून केली आहे. ...

RaanBaazarमधील प्रेरणा पाटीलने केलं टक्कल, अभिनेत्रीचा बाल्ड लूक होतोय व्हायरल - Marathi News | Prerna Patil from RaanBaazar did bald actress photo is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RaanBaazarमधील प्रेरणा पाटीलने केलं टक्कल, अभिनेत्रीचा बाल्ड लूक होतोय व्हायरल

'रानबाजार' वेबसीरिजमध्ये असलेल्या बोल्ड दृश्यांमुळे अभिनेत्रींना ट्रोलिंगचादेखील सामना करावा लागतो आहे. यात प्रेरणा पाटीलची भूमिका साकारणारी माधुरी पावरचा बाल्ड लूक सध्या चर्चेत आहे. ...

सानूचा इंडो-वस्टर्न लूक! रिना मधुकरचं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत - Marathi News | mann udu udu zal fame sanu aka Reena Madhukar indo western look photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सानूचा इंडो-वस्टर्न लूक! रिना मधुकरचं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत

Reena Madhukar:रिना कधी वेस्टर्न, तर कधी पारंपरिक गेटअपमध्ये फोटो शेअर करत असते. मात्र, यावेळी तिने इंडो-वेस्टर्न लूक करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. ...

मृणाल दुसानिसची लेक नुरवीची दिसली पहिली झलक; अभिनेत्रीच्या गोंडस लेकीचा व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | Actress Mrinal Dusanis shows Nurvi's face for the first time; Actress video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मृणाल दुसानिसची लेक नुरवीची दिसली पहिली झलक; अभिनेत्रीच्या गोंडस लेकीचा व्हिडीओ झाला व्हायरल

काही दिवसांआधीच तिने एका गोंडस मुलीचा जन्म दिला आहे. मृणालने आपल्या मुलीचं नाव नुरवी असं ठेवलं आहे. ...

कुठे गायब झाली 'कळत नकळत'फेम ऋजुता देशमुख; आता करतीये 'हे' काम - Marathi News | marathi actress Rujuta deshmukh latest photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कुठे गायब झाली 'कळत नकळत'फेम ऋजुता देशमुख; आता करतीये 'हे' काम

Rujuta deshmukh: तिला एक मुलगीदेखील आहे. मात्र, तिचा फिटनेस आणि सौंदर्य पाहिल्यावर ती स्वत: २० वर्षीय तरुणी असल्याचा भास होतो. ...

योग योगेश्वर जय शंकर: 'हा' चिमुकला साकारणार बाल शंकर महाराजांची भूमिका - Marathi News | Yog Yogeshwar Jai Shankar The role of Bal Shankar Maharaj will play ayush bedekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :योग योगेश्वर जय शंकर: 'हा' चिमुकला साकारणार बाल शंकर महाराजांची भूमिका

Yog Yogeshwar Jai Shankar: 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेच्या अभूतपूर्व यशानंतर आता 'योग योगेश्वर शंकर महाराज' यांचा जीवनप्रवास उलगडला जाणार आहे. ...

हद्दचं झाली! भर पार्टीत अभिनेत्रीने सगळ्यांसमोर उतरवले कपडे; video व्हायरल - Marathi News | urfi javed removes her 20 kgs glass dress urfi javed unclothed herself in party urfi javed boldest video ever | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हद्दचं झाली! भर पार्टीत अभिनेत्रीने सगळ्यांसमोर उतरवले कपडे; video व्हायरल

Urfi javed: उर्फीने परिधान केलेला ड्रेस जवळपास २० किलो वजनाचा होता. ज्यामुळे तो सांभाळणं तिला अशक्य झालं होतं. ...

शनायाचा स्टर्निंग लूक; Orgenza साडीत रसिका सुनीलने फ्लॉन्ट केला टॅटू - Marathi News | marathi actress rasika sunil floats tattoo in saree looks | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शनायाचा स्टर्निंग लूक; Orgenza साडीत रसिका सुनीलने फ्लॉन्ट केला टॅटू

Rasika sunil:कधी वेस्टर्न तर कधी पारंपरिक वेशात फोटोशूट करणाऱ्या रसिकाने यावेळी साडीत एक फोटोशूट केलं आहे. ...