लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

'मुरांबा' फेम अभिनेत्रीने खरेदी केली नवी कोरी आलिशान कार, पोस्ट शेअर करत म्हणाली, "आम्ही कलाकार..." - Marathi News | muramba fame marathi actress smita shewale buys new kia luxury car shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुरांबा' फेम अभिनेत्रीने खरेदी केली नवी कोरी आलिशान कार, पोस्ट शेअर करत म्हणाली, "आम्ही कलाकार..."

दसऱ्याच्या मुहुर्तावर मराठी अभिनेत्रीने नवी कार खरेदी केली आहे. याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

रुबिनाने दिली गुडन्यूज, कुटुंबात दोन चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन होणार; पण जुळे नाही तर... - Marathi News | tv actress Rubina Dilaik family will welcome two children as her sister rohini is also pregnant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रुबिनाने दिली गुडन्यूज, कुटुंबात दोन चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन होणार; पण जुळे नाही तर...

रुबिनाला जुळे होणार नाहीत तरी कुटुंबात 'डबल' आनंदाचं वातावरण ...

'रामायण' फेम अभिनेते अरुण गोविल यांना शूटिंगदरम्यान दुखापत, मदतीसाठी धावले सहकलाकार - Marathi News | Ramayana fame actor Arun Govil injured during shooting for his upcoming film Notice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायण' फेम अभिनेते अरुण गोविल यांना शूटिंगदरम्यान दुखापत, मदतीसाठी धावले सहकलाकार

चित्रकूट येथे एका सेटवर हे चित्रीकरण सुरु होतं.  ...

करणवीर मेहराचा लग्नानंतर २ वर्षातच घटस्फोट, ५ वर्षांपूर्वी पहिल्या पत्नीसोबतही मोडला होता संसार - Marathi News | TV actor Karanveer Mehra divorced for the second time 5 years ago he divorced his first wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करणवीर मेहराचा लग्नानंतर २ वर्षातच घटस्फोट, ५ वर्षांपूर्वी पहिल्या पत्नीसोबतही मोडला होता संसार

पत्नी निधी सेठने सांगितलं घटस्फोटाचं कारण, म्हणाली,... ...

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ फेम अमृता करणार रंगभूमीवर पदार्पण - Marathi News | Tujhya Majhya Sansarala Aani Kay Hava fame amruta pawar will make her professional debut theater | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ फेम अमृता करणार रंगभूमीवर पदार्पण

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत सुद्धा ती प्रमुख भूमिकेत होती. 'आशीर्वाद तुझा एकवीरा आई' या मालिकेत झळकली होती. ...

मराठी अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांना मातृशोक, सोशल मीडियावर शेअर केला आईचा फोटो - Marathi News | marathi actress Supriya Pathare s mother passes away actress shared photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांना मातृशोक, सोशल मीडियावर शेअर केला आईचा फोटो

सुप्रिया पाठारे अनेकदा मुलाखतींमधून आईविषयी भरभरुन बोलल्या आहेत. ...

‘सोनपरी’मधील ‘फ्रुटी’ झाली आता बरीच मोठी, लेटेस्ट फोटो पाहून ओळखणंही झालंय कठीण - Marathi News | Sonpari child actress frooti aka tanvi hegde then and now | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘सोनपरी’मधील ‘फ्रुटी’ झाली आता बरीच मोठी, लेटेस्ट फोटो पाहून ओळखणंही झालंय कठीण

अनेक मालिकांमध्ये काम केलेले बालकलाकार आता मोठे झालेत. त्यांचे लेटेस्ट बघून त्यांना ओळखणं ही कठीण झालायं. सध्या ते कुठे आहेत, काय करतात, कसे दिसतात हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. ...

Video : "तू मुर्ख आहेस", 'बिग बॉस'च्या घरात अंकिता लोखंडेची जीभ घसरली, जोरदार भांडणाचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | bigg boss 17 ankita lokhande fight with Khanzaadi video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : "तू मुर्ख आहेस", 'बिग बॉस'च्या घरात अंकिता लोखंडेची जीभ घसरली, जोरदार भांडणाचा व्हिडिओ व्हायरल

'बिग बॉस'च्या घरात अंकिताचं खानजादीबरोबर जोरदार भांडण झालं आहे. या व्हिडिओत अंकिता आक्रमक झाल्याचं दिसत आहे. ...