लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत हर्षदा खानविलकर यांची धमाकेदार एण्ट्री, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत - Marathi News | marathi actress harshada khanvilkar entry in sukh mhanje nakki kay asat star pravah serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत हर्षदा खानविलकर यांची धमाकेदार एण्ट्री, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत आता सुप्रसिद्ध अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांची धमाकेदार एन्ट्री होणार आहे.  ...

मेहंदी रंगली गं! अमृता-प्रसादच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो समोर, अभिनेत्याने हातावर लिहिला खास संदेश - Marathi News | amruta deshmukh prasad jawade wedding mehendi ceremony photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेहंदी रंगली गं! अमृता-प्रसादच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो समोर, अभिनेत्याने हातावर लिहिला खास संदेश

"अमृतमय जाहलो", प्रसादने अमृतासाठी काढली खास मेहंदी, फोटोंनी वेधलं लक्ष ...

कॅमेऱ्याकडे बघून स्टायलिश अंदाजात पोझ देणारी 'ही' चिमुकली आहे टीव्हीवरील 'संस्कारी बहू', तुम्ही ओळखलं का? - Marathi News | marathi actress shivani rangole childhood photos viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅमेऱ्याकडे बघून स्टायलिश अंदाजात पोझ देणारी 'ही' चिमुकली आहे टीव्हीवरील 'संस्कारी बहू', तुम्ही ओळखलं का?

बालदिनानिमित्त अनेक कलाकारांनी त्यांचे लहानपणीचे फोटो शेअर केले होते. अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  ...

"फटाके फोडायला बंधने आहेत, पण...", कुशलची भावुक पोस्ट, म्हणाला, "आम्ही फटाके फोडताना पप्पा घराच्या ओट्यावर बसून..." - Marathi News | marathi actor kushal badrike shared post on diwali crackers celebration remembering his father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"फटाके फोडायला बंधने आहेत, पण...", कुशलची भावुक पोस्ट, म्हणाला, "आम्ही फटाके फोडताना पप्पा घराच्या ओट्यावर बसून..."

वडिलांच्या आठवणीत कुशल बद्रिके भावुक, म्हणाला, "लवंगी फटाक्यांच्या माळेला जी पुढे गाठ असते ती सोडवून पप्पा..." ...

"महाराजांची आणि मावळ्यांची क्रेझ या मॉडर्न पिढीत...", पुतणीचा किल्ला बनवतनाचा व्हिडिओ शेअर करत उत्कर्षची पोस्ट - Marathi News | utkarsh shinde shared video on killa making diwlai celebration post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"महाराजांची आणि मावळ्यांची क्रेझ या मॉडर्न पिढीत...", पुतणीचा किल्ला बनवतनाचा व्हिडिओ शेअर करत उत्कर्षची पोस्ट

उत्कर्ष शिंदेने पुतणीबरोबर दिवाळीच्या निमित्ताने किल्ला बनवला आहे. याचा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...

फोटोतील क्युट चिमुकलीला ओळखलं का? बॉलिवूड अभिनेत्याबरोबर होतं अफेअर, आता गाजवतेय 'बिग बॉस'चं घर - Marathi News | bigg boss 17 contestant ankita lokhande childhood photos viral childrens day 2023 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील क्युट चिमुकलीला ओळखलं का? बॉलिवूड अभिनेत्याबरोबर होतं अफेअर, आता गाजवतेय 'बिग बॉस'चं घर

लोकप्रिय अभिनेत्रीच्या इन्स्टाग्रामवरुन बालदिनानिमित्त तिचे लहानपणीचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. या अभिनेत्रीचा क्यूटनेस पाहून चाहतेही भारावले आहेत. ...

नाद करायचा नाय! 'आई कुठे..." फेम अभिनेत्रीने चालवला ट्रॅक्टर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | aai kuthe kay karte fame actress ashwini mahangade drive tractor video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नाद करायचा नाय! 'आई कुठे..." फेम अभिनेत्रीने चालवला ट्रॅक्टर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

ट्रॅक्टर चालवताना दिसली मराठी अभिनेत्री, नादखुळा व्हिडिओ होतोय व्हायरल ...

'सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम जयदीपची पत्नी आहे लोकप्रिय हिंदी अभिनेत्री - Marathi News | Sukh mhanje nakki kay asta fame mandar jadhavs wife also an actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम जयदीपची पत्नी आहे लोकप्रिय हिंदी अभिनेत्री

फार कमी लोकांना माहित असेल की मंदारच्या खऱ्या आयुष्यातील गौरीसुद्धा एक अभिनेत्री आहे. ...