लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

'तुझ्यात जीव रंगला'फेम 'हा' अभिनेता आहे अक्षया देवधरचा भाऊ; रक्षाबंधन साजरं करत शेअर केला video - Marathi News | marathi actress akshaya deodhar and amol naik celebrate rakshabandhan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझ्यात जीव रंगला'फेम 'हा' अभिनेता आहे पाठकबाईंचा भाऊ; पाहा video

Akshaya deodhar: 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने आणि त्यातील कलाकारांनी विशेष लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील कलाकारांचं जसं ऑनस्क्रीन बॉण्डिंग पाहायला मिळालं होतं. तसंच ते ऑफस्क्रीनदेखील त्यांनी टिकवून ठेवलं आहे. ...

‘मुरांबा’ मालिकेतून अक्षयने घेतला ब्रेक अन् गाठली अमेरिका, आता समोर आलं कारण - Marathi News | Akshay shashank ketkar took a break from the 'Muramba' serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मुरांबा’ मालिकेतून अक्षयने घेतला ब्रेक अन् गाठली अमेरिका, आता समोर आलं कारण

Shashank Ketkar : मुरांबा मालिकेत अक्षयची भूमिका साकारणाऱ्या शशांक केतकरने ब्रेक घेतला आहे. त्याने मालिकेतून का ब्रेक घेतला यामागचं कारण आता समोर आलं आहे. ...

Dheeraj Dhooper Baby Boy: 'कुंडली भाग्य' फेम अभिनेता झाला बाबा, सोशल मीडियावर शेअर केली गुडन्यूज - Marathi News | Dheeraj Dhoopar Vinny Arora Welcome their first child baby boy see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'कुंडली भाग्य' फेम अभिनेता झाला बाबा, सोशल मीडियावर शेअर केली गुडन्यूज

फोटोत आई-बाबांसोबत दिसणाऱ्या 'या' क्युट चिमुकलीला ओळखलंत का? 'ठिपक्यांची रांगोळी'मध्ये साकारतेय भूमिका - Marathi News | Do you know the cute baby ? Playing a role in 'Thipkyanchi Rangoli' serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोत आई-बाबांसोबत दिसणाऱ्या 'या' क्युट चिमुकलीला ओळखलंत का? 'ठिपक्यांची रांगोळी'मध्ये साकारतेय भूमिका

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो पाहून ही अभिनेत्री नेमकी आहे तरी कोण असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. ...

‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतून ही अभिनेत्री घेणार ब्रेक, जाणून घ्या कारण - Marathi News | This actress will take a break from the 'Thipkyanchi Rangoli' series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतून ही अभिनेत्री घेणार ब्रेक, जाणून घ्या कारण

Thipkyanchi Rangoli : 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत  शरद पोंक्षे, सुप्रिया पाठारे, सारिका नवाथे, लीना भागवत, मंगेश कदम, अतुल तोडणकर, ज्ञानदा रामतीर्थकर, चेतन वडनेरे, राजन ताम्हाणे, मुग्धा गोडबोले, राधिका हर्षे अशी तगडी स्टारकास्ट आहे.   ...

भर पावसात मीराने केलं बोल्ड फोटोशूट; अभिनेत्रीच्या किलर पोझमुळे नेटकरी घायाळ - Marathi News | bigg boss marathi season 3 model cum tv actress mira jagganath bold photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भर पावसात मीराने केलं बोल्ड फोटोशूट; अभिनेत्रीच्या किलर पोझमुळे नेटकरी घायाळ

Mira jagganath: बिग बॉससह काही गाजलेल्या मालिकांमध्ये झळकलेल्या मीराने पावसात भिजतानाचा एक बोल्ड व्हिडीओ शेअर केला आहे. ...

वहिनीसाहेबांचे पप्पा ऑस्ट्रेलियात करतात 'हा' व्यवसाय; पाहा धनश्रीने शेअर केलेला व्हिडीओ - Marathi News | vahinisaheb aka actress dhanashri kadgaonkar new reel instagram funny video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वहिनीसाहेबांचे पप्पा ऑस्ट्रेलियात करतात 'हा' व्यवसाय; पाहा धनश्रीने शेअर केलेला व्हिडीओ

Dhanashri kadgaonkar: या व्हिडीओमध्ये तिने तिच्या पप्पांचे गोडवे गायले आहेत.त्यामुळे हा व्हिडीओ सध्या चर्चेत येत आहे.  ...

हळदी-कुंकवाचं नातं; फ्रेंडशीप डे निमित्त श्रेयससाठी संकर्षणची खास पोस्ट - Marathi News | marathi actor sankarshan karhade share special post for shreyas talpade on friendship day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हळदी-कुंकवाचं नातं; फ्रेंडशीप डे निमित्त श्रेयससाठी संकर्षणची खास पोस्ट

Sankarshan karhade: संकर्षण सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय असून अलिकडेच त्याने श्रेयससोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ...